• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, March 25, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

डीटीएच रिचार्ज करत असाल तर सावधान • अॅड. चैतन्य भंडारी

माणगंगा by माणगंगा
March 12, 2023
in मुंबई
0
ओएलएक्स अॅप फॉडपासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

डीटीएच रिचार्ज करत असाल तर सावधान • अॅड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – सध्या ब-याच कंपन्यांचे उदा. टाटा स्काय, जिओ टीव्ही, डिश टीव्ही इ. प्रकारचे रिचार्ज आपण दैनंदिन जीवनात करत असतो. पण यात देखील सायबर गुन्हेगारांनी सामान्य नागरीकांना फसवण्याचा एक नविन प्रकार सुरु केला आहे. यात समोरची व्यक्ती आपल्याला आपले डीटीएच रिचार्ज संपण्यात आलेले आहे असा मॅसेज पाठवते व आजचे रिचार्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करुन सुरुवातीला पाच रुपयांचा टॉपआप करा व आपल्या रिचार्जवर डिस्काउंट मिळवा.

पण असे काही ही डिस्काउंट नसते तसेच या कंपन्या असा कुठलाही प्रकारचा मॅसेज त्यांच्या खाजगी मोबाईलवरुन नंबरवरुन पाठवत नाही. तसेच सदरील डीटीएच रिचार्ज करण्यासाठी नागरीकांनी इंटरनेटवर दिलेल्या खाजगी नंबरवर कॉल देखील करु नये कारण दिलेले नंबर हे सायबर गुन्हेगारांचे नंबर असतात व या नंबरवर कॉल केल्याने सदरील सायबर गुन्हेगार आपल्याला रिचार्जवर डिस्काउंटचे आमिष देवून आपली बँकेचे डिटेल्स घेवून आपले बँक खाते रिकामे करतात. यासाठी सुरक्षित उपाय म्हणून आपण रिचार्ज करण्यासाठी या कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जावून आपण आपला डीटीएच आय. डी. टाकून रिचार्ज करावा व या कंपन्यांचे अधिकृत रिचार्ज शॉप असतात त्या शॉप वर जावून देखील आपण आपला रिचार्ज करु शकतात

तसेच आपण नेहमी ज्या पध्दतीने रिचार्ज करतात त्याच पध्दतीने तो रिचार्ज करावा, अशा कोणत्याही अनअधिकृत नंबरवर कॉल करु नये, तसेच कोणत्याही लिंकवर क्लिक करु नये जेणेकरुन आपली खाजगी माहिती रिचार्ज करतांना देवू नये कारण त्या माहितीचा आणि रिचार्जचा काहीच संबंध नाही तसेच नागरीकांनी अशा कुठल्याही डिस्काउंटच्या आमीषाला बळी नये, नागरीकांनी या सायबर गुन्हेगारांपासून सतर्क आणि सावधान रहावे असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.
Views: 49
Share

Related Posts

सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र
मुंबई

सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र

March 24, 2023
मला संधी द्या, मी 25% वेतन व विना पेन्शन आमदारा चे काम करिन. डॉ. पॅन्थर राजन माकणीकर
मुंबई

ऑनलाईन खेळ, रमी तीन पत्ती यासारखे जुगार कायम बंद करावेत.
आरपीआय संविधान पक्षाच्या पॅन्थर माकणीकर यांची मागणी.

March 23, 2023
अखेर कोंडी फुटली; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे
मुंबई

अखेर कोंडी फुटली; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

March 20, 2023
ऑनलाईन बँकेतील गैरव्यवहार या विषयावर व्यापा-यांसाठी सायबर सुरक्षेसंदर्भात अॅड. चैतन्य भंडारी यांचे व्याख्यान
मुंबई

ऑनलाईन बँकेतील गैरव्यवहार या विषयावर व्यापा-यांसाठी सायबर सुरक्षेसंदर्भात अॅड. चैतन्य भंडारी यांचे व्याख्यान

March 19, 2023
हे पुस्तक आदिवासींचा कलंक पासून काडेल…. नरहरी झिरवळ
मुंबई

हे पुस्तक आदिवासींचा कलंक पासून काडेल…. नरहरी झिरवळ

March 18, 2023
धनगर समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान
मुंबई

धनगर समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान

March 14, 2023
Next Post
माता रमाबाई आंबेडकर चौक / मरोळ नाका असे नाव छापावे.(RPI संविधान पक्ष आंदोलनाच्या पावित्र्यात)

माता रमाबाई आंबेडकर चौक / मरोळ नाका असे नाव छापावे.
(RPI संविधान पक्ष आंदोलनाच्या पावित्र्यात)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आ. जयकुमार गोरे जिंकले ; ग्रीन कॉरिडॉर एमआयडिसी म्हसवडलाच………विधानभवनातील उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब ; माण – खटाव तालुक्यात जल्लोष
  • सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र
  • फुले एज्युकेशन तर्फे उच्चशिक्षित जाधव – माळी यांचा नाशिक मध्ये २६ मार्च रोजी होणार ३९ वा सत्यशोधक विवाह सोहळा .
  • सद्गुरु श्री श्री साखर कारखाना चेअरमन शेषागिरी राव अंकल यांनी अखंड बचेरीकरांचे मनं जिंकली…….सदगुरु श्री श्री साखर कारखान्याने पाणी टंचाईच्या झळा सोसणा-या दुष्काळी बचेरी गावचा सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ,,

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)