• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, December 8, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

शिखर शिंगणापूरच्या पोलीस पाटलांवर कडक कारवाई व्हावीः अमोल शेंडे

माणगंगा by माणगंगा
March 14, 2023
in सातारा जिल्हा
0
शिखर शिंगणापूरच्या पोलीस पाटलांवर कडक कारवाई व्हावीः अमोल शेंडे

सचिन सरतापे (प्रतिनिधी, म्हसवड) मोबा.9075686100

शिखर शिंगणापूरच्या पोलीस पाटलांवर कडक कारवाई व्हावीः अमोल शेंडे

म्हसवड : शिंगणापूर ता.माण येथील पोलीस पाटील श्री.संतोष बोराटे यांच्याकडे स्थानिक नागरीक श्री.अमोल शेंडे यांनी पासपोर्ट साठी राहिवाशी दाखला व चांगल्या वर्तणुकीचा दाखल्याची मागणी केली असता पोलीस पाटील यांनी १०० रुपयांची लाचेची मागणी केल्याने श्री.शेंडेंनी माण खटावचे उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यासंदर्भात कडक कारवाई करणेची व न्यायालयाकडून न्याय मिळण्याची विनंती केल्याची माहिती मिळाली आहे .

याविषयी पत्राद्वारे मिळालेली माहिती अशी की,श्री.शेंडे शिखर शिंगणापूरचे राहिवाशी आहेत त्याचं गावचे श्री.बोराटे पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत.काही दिवसांपूर्वी श्री.शेंडे यांनी परदेशी जाण्यासाठी आॅनलाईन पासपोर्ट अर्ज केला होता.त्या अर्जावरून दहिवडी पोलीसांनी पोलीस पाटील यांच्याकडून वर्तणुक व राहिवाशी दाखला आणणेस सांगितले.त्यामुळे त्यांनी दिः०९/०३/२०२३ रोजी समक्ष भेटून दाखल्याची मागणी केली असता श्री.बोराटे यांनी अधिकाराचा गैरवापर करत हिनतेची व असभ्यतेची वागणूक देत ‘तुला दाखला हवा असेल तर १०० रुपये मला द्यावे लागतील’असे सांगण्यात आले ,त्यावरून श्री.शेंडे यांनी १०० रुपये कशासाठी मागत आहात अशी विचारणा केल्याने पोलीस पाटील श्री.बोराटे यांनी श्री.शेंडेंच्या अंगावर धावून जात आता तु दाखला मिळवून दाखव,असे अमोल शेंडे यांनी तक्रार केलेल्या पत्रात म्हटले आहे.

तसेच पोलीस पाटील यांनी लाच मागितल्याबद्दल कडक कारवाई व्हावी व मला हुजूर न्यायालयाकडून न्याय मिळावा,असे उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या पत्रात नमुद केले आहे.

सदर प्रकरणात मला न्याय नाही मिळाला आणि असेच त्रास जनतेला वारंवार होणार असेल तर पोलीस पाटील यांचेवर कारवाई होणे गरजेचे आहे यासाठी पालकमंत्री शंभूराजे देसाई याच्याकडे मागणी केली आहे

याप्रकरणात पोलीस पाटील व श्री.शेंडे यांचा वाद थांबणार का, उपविभागीय अधिकारी कारवाई करणार? आणि अशा गावातील सामान्य लोकांना दाखल्यासाठी लाचच द्यावी लागणार का?याकडे माणसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
Views: 154
Share

Related Posts

दिवाळीमध्ये वाहतूकीचे नियम शिथील करा……ठाकरे गटाची शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांच्याकडे मागणीदिवाळीमध्ये वाहतूकीचे नियम शिथील करा……
सातारा जिल्हा

दिवाळीमध्ये वाहतूकीचे नियम शिथील करा……ठाकरे गटाची शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांच्याकडे मागणीदिवाळीमध्ये वाहतूकीचे नियम शिथील करा……

November 3, 2023
भाग्यदीप्स वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे बिल अदा करू नका-नगरसेवक रुपेश मोरे
सातारा जिल्हा

भाग्यदीप्स वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे बिल अदा करू नका-नगरसेवक रुपेश मोरे

November 1, 2023
ग्रामपंचायत कर भरा व लाखोंची बक्षिसे मिळवा…..आंधळी (ता. माण) ग्रामपंचायतीची कल्पक योजना;ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा जिल्हा

ग्रामपंचायत कर भरा व लाखोंची बक्षिसे मिळवा…..आंधळी (ता. माण) ग्रामपंचायतीची कल्पक योजना;ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

October 30, 2023
दुहेरी खूनाने अख्खा माण तालुका हादरला….आंधळी ता. माण येथील चुलत भावानेच काढला भाऊ – भावजयीचा काटा……आरोपी चार तासाच्या आत गजाआड
सातारा जिल्हा

दुहेरी खूनाने अख्खा माण तालुका हादरला….आंधळी ता. माण येथील चुलत भावानेच काढला भाऊ – भावजयीचा काटा……आरोपी चार तासाच्या आत गजाआड

October 9, 2023
दयाराणी खरात यांना सातारा जिल्हा आदर्श शिक्षीका पुरस्कार प्रदान………….पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते साताऱ्यात जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्काराचे वितरण.
सातारा जिल्हा

दयाराणी खरात यांना सातारा जिल्हा आदर्श शिक्षीका पुरस्कार प्रदान………….पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते साताऱ्यात जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्काराचे वितरण.

October 9, 2023
डिजिटल सातबाराचे प्रणेते उपजिल्हाधिकारी रामदासजी जगताप हे सुसंस्कृत अधिकारी…..आमदार निलेश लंके
सातारा जिल्हा

डिजिटल सातबाराचे प्रणेते उपजिल्हाधिकारी रामदासजी जगताप हे सुसंस्कृत अधिकारी…..आमदार निलेश लंके

October 2, 2023
Next Post

आरोग्यमंत्री मा.ना.प्रा.डॉ.श्री. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • ग्रामीण भागात कारभारणींच्या योगदानाला हवे बळ…..अंग मेहनतीची अवजड कामे करुनही स्वावलंबी नाही…….विक्री व्यवस्थेमध्ये व्हावा बदल
  • आॅनलाईन सातबाऱ्यासाठी मोजावे लागणार २५ रुपये
  • ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाअंतर्गत दादर येथे व्याख्यान !
  • महिम शाळेचे तायक्वांदो स्पर्धेत यश

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)