• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, June 7, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

छत्रपती संभाजी राजे अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थानज्येष्ठ विचारवंत आनंदराव निकम यांचे प्रतिपादन

माणगंगा by माणगंगा
May 14, 2023
in सांगली
0
छत्रपती संभाजी राजे अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थानज्येष्ठ विचारवंत आनंदराव निकम यांचे प्रतिपादन

छत्रपती संभाजी राजे अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थान

ज्येष्ठ विचारवंत आनंदराव निकम यांचे प्रतिपादन

पलूस येथील कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत हे बोलताना म्हणले साडेतिनशे वर्षांपूर्वी केवळ नऊ वर्षात अनेक बलाढ्य शत्रूशी लढून समस्त मराठी मुलखात स्वाभिमान जागृत करणारे छत्रपती शिवाजी राजेंचे सुपुत्र, पराक्रमी वीर, राजे छत्रपती संभाजी महाराज हे अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आनंदराव निकम यांनी आज पलूस येथे केले.आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड, शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस यांच्यावतीने आयोजित केलेल्या छत्रपती संभाजी राजे जयंती उत्सव समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

अध्यक्षस्थानी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दगडू जाधव होते. यावेळी सर्वप्रथम संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ विचारवंत आनंदराव निकम यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले.यानंतर शहान्नव वर्षाचे इतिहास अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत आनंदराव निकम यांचा सत्कार ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दगडू जाधव यांचे हस्ते करण्यात आला.तर प्रा.सुहास निकम यांचा सत्कार डॉ.संतोष देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यानंतर आपले विचार व्यक्त करताना आनंदराव निकम म्हणाले की इतिहास हा समाजाचा अतिशय मोठा व महत्वाचा भाग असून अनेक ऐतिहासिक संदर्भ असलेली पुस्तके वाचनालयात वाचकांना उपलब्ध करून दिली तरच आपल्याला आपल्या पूर्वजांचा मोठा प्रेरणादायी इतिहास कळेल. अशा प्रेरणादायी इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे महानायक म्हणून औरंगजेबाशी आदिलशाहीशी कुतुबशाहीशी धिरोदत्तपणे नऊ वर्षे अत्यंत कमी वयात तोंड देणारे आणि मराठ्यांचा स्वाभिमान जागृत ठेवून धुरंदरपणे कार्य करणारे छत्रपती संभाजी राजे हे तुम्हा आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान आहे. ब्रिगेडचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे म्हणाले की औरंगजेबासारखा शासक महाराष्ट्रात येऊन 27 वर्षे मराठ्यांशी झुंजत राहिला पण त्याला मराठेशाहीचा अस्त करता आला नाही

इतका झुंजार मावळा, महाराष्ट्रामध्ये राहणारा तो मराठा व त्यांचा जाज्वल्य इतिहास आजच्या पिढीतील रोमा रोमात भिनला गेला पाहिजे. प्रा.सुहास निकम यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवाई प्रबोधन वाचनालयास जे जे प्रेरणादायी उपक्रम राबवले जातात त्याबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमास डॉ.संतोष देसाई, डॉ.रोहिणी देसाई, श्रीया देसाई,कृष्णा केसकर,वरदराज मलमे,कु.आर्या मलमे,कु.मेहिका मलमे,सौ.कल्पना मलमे, यांच्यासह अनेक वाचक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक शिवाई प्रबोधन वाचनालयाचे मुख्य प्रवर्तक हिम्मतराव मलमे यांनी केले. तर आभार आदित्य माळी यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मदने यांनी केले.

Views: 27
Share

Related Posts

आटपाडी तालुक्यात वादळ वाऱ्यासह पाऊस.विजेच्या धक्क्याने रेडकाचा मृत्यू…झरे खरसुंडी करगणीत जोरदार, आटपाडी दिघंची तुरळक
सांगली

आटपाडी तालुक्यात वादळ वाऱ्यासह पाऊस.विजेच्या धक्क्याने रेडकाचा मृत्यू…झरे खरसुंडी करगणीत जोरदार, आटपाडी दिघंची तुरळक

June 5, 2023
राष्ट्रवादीचे ए.बी फॉर्म खिशात ठेवून पक्षांतर करणाऱ्याला जयंत पाटलांच्यावर बोलण्याचा आधिकार नाही. प्रा.एन. पी. खरजे
सांगली

राष्ट्रवादीचे ए.बी फॉर्म खिशात ठेवून पक्षांतर करणाऱ्याला जयंत पाटलांच्यावर बोलण्याचा आधिकार नाही. प्रा.एन. पी. खरजे

June 3, 2023
“झाले बहु, होतील बहु,आहेतही बहु, परंतु या सम हा”!!!
सांगली

“झाले बहु, होतील बहु,आहेतही बहु, परंतु या सम हा”!!!

May 31, 2023
बोगस हजेरी लावून रोजगार हमीचे काम पूर्ण….माजी सरपंच व त्यांच्या कुटुंबातील सदस्य रोजगार हमीच्यां कामावर…आदर्श गाव समजणाऱ्या गावातच रोजगार हमी कामात घोटाळा
सांगली

बोगस हजेरी लावून रोजगार हमीचे काम पूर्ण….माजी सरपंच व त्यांच्या कुटुंबातील सदस्य रोजगार हमीच्यां कामावर…आदर्श गाव समजणाऱ्या गावातच रोजगार हमी कामात घोटाळा

May 29, 2023
संघर्ष योध्दा, मनमिळाऊ स्वभावाचे,युवकांचा बुलंद आवाज युवा नेते प्रा नारायण खरजे यांना वाढदिवस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
सांगली

संघर्ष योध्दा, मनमिळाऊ स्वभावाचे,युवकांचा बुलंद आवाज युवा नेते प्रा नारायण खरजे यांना वाढदिवस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

May 27, 2023
अर्थक्रांतीच्या प्रस्तावासाठी एकजूट दाखवा:अर्थतज्ज्ञ अनिल बोकीलसांगली येथे अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानचा मेळावा संपन्न
सांगली

अर्थक्रांतीच्या प्रस्तावासाठी एकजूट दाखवा:अर्थतज्ज्ञ अनिल बोकीलसांगली येथे अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानचा मेळावा संपन्न

May 20, 2023
Next Post
जागतिक कुटुंब दिवस; कौटुंबिक सलोखा जपणारा त-हाडीतील परदेशी परिवार

जागतिक कुटुंब दिवस; कौटुंबिक सलोखा जपणारा त-हाडीतील परदेशी परिवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • त-हाडी घर तेथे झाड संकल्पना राबवावी! – मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्था अध्यक्ष- रावसाहेब चव्हाण
  • कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही- संजय राऊत
  • पुंडलिक नगर येथील मनोरुग्णांनी स्वतःच्या पत्नीवरच केला चाकूने वार…….माणुसकी समूह आणि पोलिसांच्या मदतीने येरवडा येथील मनोरुग्णालयात केले दाखल.
  • वडाळा पश्चिम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…!

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)