• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, June 7, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

काळाराम मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहाचे तैलचित्र लावावे. डॉ. राजन माकणीकर

माणगंगा by माणगंगा
May 20, 2023
in मुंबई
0
काळाराम मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहाचे तैलचित्र लावावे. डॉ. राजन माकणीकर

काळाराम मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहाचे तैलचित्र लावावे. डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २ मार्च इ.स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता. याची माहिती व तैलचित्र या मंदिर परिसरात उभारावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) या पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथरावं शिंदे यांना पॅन्थर डॉ. राजन माकणीकर केलेल्या मागणी पत्रात असे म्हटले आहे की,
काळाराम मंदिर सत्याग्रहामधील बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड व इतर सत्याग्रही, १९३० आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा २ मार्च १९३०ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला होता.

मात्र; या इतिहासिक घटनेचा मंदिर परिसरात उल्लेख केला नसल्याचे दिसून येत आहे. काळाराम मंदिर एक इतिहासिक घटनेचे साक्षीदार असून सदर मंदिर परिसरात या इतिहासिक घटनेचे विवरण माहिती व तैलचित्र उभारावे अशी मागणी आर पी आय संविधान पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.

Views: 22
Share

Related Posts

वडाळा पश्चिम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…!
मुंबई

वडाळा पश्चिम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…!

June 6, 2023
सीवूडस केशवकुंज टोलेजंगी इमारत धोकादायक(?)(डॉ. माकणीकर यांचा आंदोलनाचा इशारा.)
मुंबई

सीवूडस केशवकुंज टोलेजंगी इमारत धोकादायक(?)(डॉ. माकणीकर यांचा आंदोलनाचा इशारा.)

May 27, 2023
नवीन संसद भवन ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या.(आर पी आय (संविधान) पक्षाच्या डॉ. राजन माकणीकर यांची राष्ट्रपतींना विनंती)
मुंबई

नवीन संसद भवन ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या.(आर पी आय (संविधान) पक्षाच्या डॉ. राजन माकणीकर यांची राष्ट्रपतींना विनंती)

May 24, 2023
“एस वी ए एम प्रोडक्शन” निर्मित “अरे घंटा” या हिंदी म्युजिक अल्बम साँग चे पोस्टर लाँच. .!
मुंबई

“एस वी ए एम प्रोडक्शन” निर्मित “अरे घंटा” या हिंदी म्युजिक अल्बम साँग चे पोस्टर लाँच. .!

May 20, 2023
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे ३१ मे रोजी वितरण – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा…….राज्यातील सर्व ग्रामपंचायत तसेच गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांची होणार निवड

May 17, 2023
शिवसेना नेते माननीय खासदार संजयजी राऊत आणि सुषमाताई अंधारे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या जाहीर सभेस उपस्थित रहा— शेख निजाम
मुंबई

शिवसेना नेते माननीय खासदार संजयजी राऊत आणि सुषमाताई अंधारे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या जाहीर सभेस उपस्थित रहा— शेख निजाम

May 16, 2023
Next Post
अर्थक्रांतीच्या प्रस्तावासाठी एकजूट दाखवा:अर्थतज्ज्ञ अनिल बोकीलसांगली येथे अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानचा मेळावा संपन्न

अर्थक्रांतीच्या प्रस्तावासाठी एकजूट दाखवा:अर्थतज्ज्ञ अनिल बोकीलसांगली येथे अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानचा मेळावा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • त-हाडी घर तेथे झाड संकल्पना राबवावी! – मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्था अध्यक्ष- रावसाहेब चव्हाण
  • कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही- संजय राऊत
  • पुंडलिक नगर येथील मनोरुग्णांनी स्वतःच्या पत्नीवरच केला चाकूने वार…….माणुसकी समूह आणि पोलिसांच्या मदतीने येरवडा येथील मनोरुग्णालयात केले दाखल.
  • वडाळा पश्चिम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…!

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)