तऱ्हाडी येथे सासू सोबत जावायाने घेतला जगाचा निरोप
तऱ्हाडी परिसरात पहिली घटना
तऱ्हाडी:- येथील रहिवासी कै.गं भा व्दारकाबाई रोघो भामरे यांचे दिनांक २३ मे रोजी सकाळी आठ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले .


(वय-१०५) या व्दारकाबाईला तीन मुली होत्या मुलगा नसल्याने त्यांची मोठी मुलगी कोकीळाबाई राजाराम वाघ व जावई राजाराम बंडू वाघ राहणार कासोदा ता.एरंडोल जि.जळगांव येथील रहिवासी होते हे आपल्या सासूला मुलगा नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून मुलगी व जावई हे तऱ्हाडी येथे व्दारकाबाई भामरेयांचे पालन पोषणाची जबाबदारी त्यांच्यावर होती
परंतु दिनांक २३ मे रोजी सासू व्दारकाबाई भामरे यांचे निधन झालेल्या जावई राजाराम बंडू वाघ. या़ंना सासूबाई मृत्यू झाल्याने त्यांना दुःख झाले सासूबाईचे प्रेत घरात असतानाच जावई राजाराम बंडू वाघ वय ७५ वर्ष यांचे २३ मे रोजी संध्याकाळी आठ वाजता तऱ्हाडी येथेच
त्यांनीही सासू सोबत जगाचा निरोप घेतला अशी घटना पहिल्यादाच झाली म्हणून तऱ्हाडी सह परीसरात बातमी पसरली व कुतूहल निर्माण झाले
त्यांनीही सासू सोबत जगाचा निरोप घेतला अशी घटना पहिल्यादाच झाली म्हणून तऱ्हाडी सह परीसरात बातमी पसरली व कुतूहल निर्माण झाले