होलार समाजाचे स्वतंत्र महामंडळ निर्माण करावे !
दयानंद ऐवळे
आटपाडी ; होलार समाजाचे स्वतंत्र महामंडळ निर्माण करावे, कलाकारांना दरमहा ५००० अनुदान मिळावे व समाजाच्या इतर मागणी चे निवेदन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना साहेब पटोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजाराम देशमुख यांना होलार समाजतील अनेक कार्यकर्ते सह निडर होलार समाजाचे अध्यक्ष दयानंद ऐवळे यांनी मुंबई येथे दिले
या प्रसंगी आटपाडी तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते