• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, May 15, 2025
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

माणगंगा by माणगंगा
August 18, 2024
in महाराष्ट्र
0
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

राजारामबापू बॅंकेचे माजी संचालक श्री. बाबुराव हुबाले(साहेब) यांच्या श्रीराम ग्रामविकास पॅनेल कडुन लोकनियुक्त सरपंच सौ. मंगल बाबुराव हुबाले सांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उपसरपंच पदाची निवड पार पडली. हुबालवाडी ता.वाळवा जि.सांगली ग्रामपंचायत मध्ये ९ सदस्य व १ लोकनिुक्त सरपंच अशी १० सदस्य संख्या आहे.या निवडणुकीमधे एकमेव अर्ज सौ. सुवर्णा सुनिल फुलारे यांचा दाखल झाला. सौ. सुवर्णा सुनिल फुलारे यांचा एकमेव अर्ज असलेने सौ. मंगल बाबुराव हुबाले यांनी त्यांना बिनविरोध उपसरपंच म्हणुन जाहीर केले. प्रशासकीय कामकाज ग्रामसेवक श्री अमर वाटेगावकर ह्यांनी पाहीले.


या कार्यक्रमासाठी बाबुराव हुबाले(बॅाम्बे उद्योग समुह), मधुकर हुबाले (माजी चेअरमन, बहे सोसायटी), कृष्णा हुबाले (माजी चेअरमन, बहे सोसायटी), संजय भिकु हुबाले(मा. सदस्य ग्रामपंचायत), संजय सिताराम हुबाले(मा. सरपंच ग्रा.पं हुबालवाडी), हौसेराव भोसले (मा. सरपंच ग्रा.पं हुबालवाडी), संजय विठ्ठल हुबाले (माजी चेअरमन, बहे सोसायटी), प्रकाश कणप(सरचिटणीस, रा. कॅा. पक्ष), आदर्श शिक्षिका मंगलताई कणप, अशोक हुबाले (माजी चेअरमन, बहे सोसायटी), राजेंद्र हुबाले(अध्यक्ष, रा कॅां, हुबालवाडी), अधिकराव जाधव (मा. सदस्य ग्रामपंचायत), अक्षय फुलारे, भगवान हुबाले, भानुदास फुलारे, सुनिल फुलारे, बाळासो आण्णा हुबाले, नासिर मुजावर, संपत आण्णा हुबाले, धनाजी फुलारे, शरद फुलारे, दिपक फुलारे, अजय हुबाले, महेश हुबाले(पोलिस पाटील), रेखाताई पवार(मा. उपसरपंच), सागर कणप(मा. उपसरपंच), संतोष हुबाले, धिरज हुबाले, अशोक भिमराव हुबाले, अंकुश घाडगे(सदस्य, ग्रामपंचायत), धनंजय हुबाले (सदस्य, ग्रामपंचायत), सुरेखा पुजारी (सदस्य, ग्रामपंचायत), तेजस्विनी हुबाले (सदस्य, ग्रामपंचायत), अर्चना कांबळे (सदस्य, ग्रामपंचायत) व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Views: 175
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी दिला इच्छुक उमेदवारीचा फॉर्म आमदार श्री. बंटी सतेज पाटील यांना
महाराष्ट्र

डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी दिला इच्छुक उमेदवारीचा फॉर्म आमदार श्री. बंटी सतेज पाटील यांना

August 16, 2024
Next Post
त-हाडी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

त-हाडी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेची दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधीत
  • डॉ. रिता शेटीया यांची ” ग्लोबल लीडर” पदी नियुक्ती
  • पाकिस्तानी हॅकर्सपासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी
  • पत्रकार सदाशिव पुकळे कोहीनूर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित..

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)