• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, December 16, 2025
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

एकरकमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

माणगंगा by माणगंगा
December 2, 2024
in Uncategorized
0
एकरकमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

एकरकमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे ( प्रतिनिधी )
ॲड. दत्तात्रय फडतरे

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि महामंडळाकडील कर्जप्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांस थकीत व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत राबविण्यात येत असून थकबाकीदार लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक रवींद्र दरेकर यांनी केले आहे.

इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता महामंडळामार्फत थेट कर्ज योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत थकीत कर्ज एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलतीची एकरकमी परतावा योजनेस महामंडळाच्या संचालक मंडळाने मंजूरी दिलेली आहे, अशी माहिती श्री. दरेकर यांनी दिली आहे.

Views: 89
Share

Related Posts

जीवनदीप विद्यामंदिर, कामथ, तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम व जिल्हास्तरीय निवड
Uncategorized

जीवनदीप विद्यामंदिर, कामथ, तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम व जिल्हास्तरीय निवड

December 16, 2025
.. आणि राजभवनात आमदारांची शिरगणती झाली !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!
Uncategorized

.. आणि राजभवनात आमदारांची शिरगणती झाली !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!

December 16, 2025
खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची फेरनिवड…..
Uncategorized

खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची फेरनिवड…..

December 15, 2025
नऊ वर्षीय मुलीवर 70 वर्षाच्या वयोवृध्द नराधमाने केला लैंगिक अत्याचार
Uncategorized

नऊ वर्षीय मुलीवर 70 वर्षाच्या वयोवृध्द नराधमाने केला लैंगिक अत्याचार

December 15, 2025
‘हजामती’ शब्दावर नाभिक समाजाचा उद्रेक ! जयंत पाटील यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा काळे फासण्याचा इशारा….महाराष्ट्र राज्य नाभिक सेना थेट इशारा; संयमाची सीमा संपली
Uncategorized

‘हजामती’ शब्दावर नाभिक समाजाचा उद्रेक ! जयंत पाटील यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा काळे फासण्याचा इशारा….महाराष्ट्र राज्य नाभिक सेना थेट इशारा; संयमाची सीमा संपली

December 14, 2025
निष्ठावंत कवडीमोलगद्दार रिटर्न अनमोल!ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!
Uncategorized

विकतच्या भाडोत्री गर्दीला शक्ति प्रदर्शन म्हणणारे उमेदवार !विकतच्या भाडोत्री गर्दीला शक्ति प्रदर्शन म्हणणारे उमेदवार !

December 14, 2025
Next Post
घ्या समजून राजे हो….महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार…?

घ्या समजून राजे हो..डॉ. भागवतांच्या विधानावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • जीवनदीप विद्यामंदिर, कामथ, तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम व जिल्हास्तरीय निवड
  • .. आणि राजभवनात आमदारांची शिरगणती झाली !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!
  • खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची फेरनिवड…..
  • नऊ वर्षीय मुलीवर 70 वर्षाच्या वयोवृध्द नराधमाने केला लैंगिक अत्याचार

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)