• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 16, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

माथेरान निवडणूक आढावा….ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
November 30, 2025
in Uncategorized
0
माथेरान निवडणूक आढावा….ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

माथेरान निवडणूक आढावा

ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

माथेरानला निवडणूक आढावा व प्रचारासाठी आलो आहे. थंडीतही माथेरान तापले आहे. पर्यटक मोठ्या संख्येने आले असून घोडेवाले त्यांची मनमानी लूट करीत आहेत. E रिक्षा नावाला आहेत.

माथेरान नगर परिषदेच्या या निवडणुकीचे वैशिष्टय असे की येथे परस्पर विरोधी विचारसरणीच्या पक्षांची युती झाली आहे. एकीकडे उबाठा व अजित पवारांच्या युतीचे उमेदवार शिव राष्ट्र पॅनल मध्ये आहेत तर दुसरीकडे शिंदे सेना व भाजप या साप-मुंगुसाची युती आहे.

नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अजय काशिनाथ चौधरी हे शिवसेना उबाठा युतीच्या शिवराष्ट्र पॅनलचे उमेदवार आहेत तर शिंदे सेना व भाजपा रिपाईच्या आघाडीचे चंद्रकांत अरुण चौधरी हे शिंदे सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात परस्पर विरोधक असलेले शिवसेना उबाठा व राष्ट्रवादी अजित पवार हे येथे एकत्र आले आहेत. तर सद्या ज्यांच्यातून विस्तव जात नाही व आरोप प्रत्यारोपांच्या दुगुण्या झाडल्या जात असलेले भाजपा व शिंदे सेना येथे गळ्यात गळा घालून मतदारांना समोरे जात आहेत. त्या दृष्टीने ही निवडणूक वैशिष्टयपूर्ण असून मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी आहे.

असे असले तरी ज्यांना माथेरानची भौगोलिक परिस्थिती ठाऊक आहे त्यांना याचे आश्चर्य वाटणार नाही. माथेरान गिरीस्थान नगर पालिकेचे भौगोलिक क्षेत्रफळ अवघे 7 चौरस किमी आहे व लोकसंख्या इतकी अल्प आहे की नगर पालिकेचा एक प्रभाग ही संपूर्ण माथेरान नगर परिषदे पेक्षा मोठा असतो. माथेरान नगर परिषद ही पनवेल नंतरची सर्वात जुनी नगर परिषद आहे. तीची स्थापना १२० वर्षांपूर्वी.१९०५ साली झाली आहे. माथेरानची लोकसंख्या २००१ च्या जनगणने नुसार ५००० च्या आसपास आहे. तसेच संपूर्ण नगर परिषदेची मतदार संख्या ४५०० इतकी आहे. प्रत्येक प्रभागात ४५० हो ४५० इतके सरासरी मतदार आहेत.तर एका प्रभागात फक्त २५४ मतदार आहेत. ही मतदार संख्या शहरी भागसतील लोकांना अविश्वसनीय वाटेल. इतक्या अल्प मतदारांमधुन निवडून येणे वाटते तितके सोपे नसते. एक एक मत लाख मोलाचे असते.ते मिळवण्यासाठी उमेदवारांना प्रयत्नांची परकाष्ठा करावी लागते. कारण जय- पराजय हा एक- एक मत ठरवणारा असतो.

Views: 89
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
‘भ्रष्टाचाराच्या रावणा’ वर अमित साटम यांचा प्रहार व त्या अनुसार पत्रकार जगदिश काशिकर यांचे मनोगत !!

‘भ्रष्टाचाराच्या रावणा' वर अमित साटम यांचा प्रहार व त्या अनुसार पत्रकार जगदिश काशिकर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)