• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, December 16, 2025
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

‘भ्रष्टाचाराच्या रावणा’ वर अमित साटम यांचा प्रहार व त्या अनुसार पत्रकार जगदिश काशिकर यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
November 30, 2025
in Uncategorized
0
‘भ्रष्टाचाराच्या रावणा’ वर अमित साटम यांचा प्रहार व त्या अनुसार पत्रकार जगदिश काशिकर यांचे मनोगत !!

‘भ्रष्टाचाराच्या रावणा’ वर अमित साटम यांचा प्रहार व त्या अनुसार पत्रकार जगदिश काशिकर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपाचे आमदार अमित साटम यांनी मुंबादेवी परिसरात कार्यकर्त्यांच्या बैठकीत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. मुंबईतील सध्याच्या परिस्थितीवर आणि महापालिकेतील कारभारावर टीका करताना त्यांनी ‘भ्रष्टाचाराच्या रावणा’चे दहन करण्याचे आवाहन केले. भ्रष्टाचारी शक्तींना निवडणुकीत पराभूत करून महापालिकेची सत्ता पुन्हा जनतेच्या हाती आणण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. साटम यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. विशेषत; युवा शक्तीने या लढ्यात पुढे यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

“कार्यकर्ता हाच कोणत्याही पक्षाचा आधारस्तंभ असतो. प्रत्येक कार्यकर्त्यांने महापालिकेतील गैरकारभाराची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी आणि त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे,” असे मार्गदर्शन त्यांनी केले. प्रत्येक विभागात, प्रत्येक गल्लीत जाऊन जनतेशी संवाद साधून ‘भ्रष्टाचारमुक्त महापालिके’चे स्वप्न साकार करण्यासाठी झटण्याचे निर्देश त्यांनी दिले. आमदार साटम यांनी भाजपाच्या वतीने महापालिकेत पारदर्शक प्रशासन आणण्याचे व्हिजन मांडले. त्यांनी स्पष्ट केले की, जनतेच्या पैशाचा योग्य आणि प्रामाणिक वापर करणे, हेच त्यांचे ध्येय आहे. ‘भ्रष्टाचारमुक्त मुंबई’ ही केवळ घोषणा न राहता, प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

वरील बातमीच्या अनुषंगाने मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आज पाच/सहा वर्ष झाले माझ्यावर अन्याय झाला तेव्हा मी विविध लोकांकडून मदत मागितली, न्यूजपेपर व बातम्या मध्येही माझ्यावर घडलेल्या प्रसंगाचे उल्लेख झाले परंतु कोणीही दखल घेतली नाही….यामुळेच माझे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला बहिष्कार….मला माहिती आहे की माझ्या १ मताने आपल्याला काहीच फरक पडणार नाही परंतु माझ्यावर घडलेले प्रसंग, माझ्यावर दुःखाचे जे डोंगर कोसळले आहे व माझे जे आर्थिक, शारीरिक, मानसिक नुकसान झाले आहे ते मी विसरू शकत नाही म्हणूनच जो पर्यंत मला १००% न्याय मिळत नाही तो पर्यंत मी कुठल्याच निवडणुकीला मत देणार नाही असा माझा निर्णय आहे व ज्या मतदारांना आपल्या विभागातील उमेदवारांकडून किंवा एखाद्या राजकीय पक्षाकडून वाईट अनुभव आला असल्यास त्या ऊमेदवाराला किंवा पक्षाला विरोध करुन इतरांना जागरूक करण्याची निवडणूकीत मतदारांना योग्य संधी उपलब्ध असते.

मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील कोमल रहिवाशी सोसायटीची व आपली समस्या मांडण्यासाठी पत्रकार जगदीश काशिकर यांनी सतत पाच-सहा वर्षांपासून विविध वृत्तपत्र/पोर्टल/ऐप व सोशल मीडियाची मदत घेऊन जनतेच्या माहिती साठी फेसबुक वर जेकेके विकली न्युज बुलेटिन फेसबुक पेज/ग्रूप व शेअरचेट वर सामान्य जनतेसाठी कायदेशीर कारवाई व मदती साठी बनविला आहे तरी सर्वांनी तो बघायला पाहिजे हा प्रेमळ आग्रह व नम्र विनंती करत आहेत आपल्या पुढिल कारवाई साठी.

पत्रकार जगदिश काशिकर यांची समस्या व कोमल रहिवाशी सोसायटीच्या परिस्थितीची (सोसायटीच्या आजि व माजी कमिटी सदस्याचा गैरव्यवहार व स्वार्थी/पक्षपाती भुमिका) समस्येची जाणीव जगदिश काशिकर यांनी वेळोवेळी गेल्या पाच/सहा वर्षापासून मा. मुख्यमंत्री, ऊप मुख्यमंत्री, पोलीस कमिशनर व इतरांना देऊन सुद्धा आज पुर्णपणे सुटलेली नाही याचा गंभीर पणे विचार होऊन येणारया दिवसात हा तिढा सुटनार किंवा आणखी  गंभीर होणार ह्याकडे वाचकांनी लक्ष ठेऊन इतरांना जागरूक करायचे भान कोणी हि विसरू नये हि अपेक्षा व्यकत करत आहेत.

आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाने साटम यांच्या रूपाने एक आक्रमक चेहरा मैदानात उतरवला आहे. मुंबईच्या विकासावर आणि पारदर्शक प्रशासनावर त्यांचा भर राहणार आहे. भाजपच्या युवा मोर्चातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून काम केल्यामुळे त्यांना मुंबईतील स्थानिक समस्यांची माहिती आहे. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे त्यांची प्रतिमा सुशिक्षित आणि विचारशील नेता अशी झाली आहे त्यामुळे ते या समस्ये बाबत काही तडजोड किंवा ऊपाय योजना करतात का याकडे मतदारांनी लक्ष ठेऊन मतदारांनी व मुंबई करांनी जगदीश काशिकर यांना व्हाटसअप नंबर 9768425757 वर संपर्क करुन त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या व्हाटसअप चॅनल वर सामील व्हावे हि नम्र विनंती व अपेक्षा !!

Views: 93
Share

Related Posts

जीवनदीप विद्यामंदिर, कामथ, तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम व जिल्हास्तरीय निवड
Uncategorized

जीवनदीप विद्यामंदिर, कामथ, तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम व जिल्हास्तरीय निवड

December 16, 2025
.. आणि राजभवनात आमदारांची शिरगणती झाली !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!
Uncategorized

.. आणि राजभवनात आमदारांची शिरगणती झाली !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!

December 16, 2025
खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची फेरनिवड…..
Uncategorized

खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची फेरनिवड…..

December 15, 2025
नऊ वर्षीय मुलीवर 70 वर्षाच्या वयोवृध्द नराधमाने केला लैंगिक अत्याचार
Uncategorized

नऊ वर्षीय मुलीवर 70 वर्षाच्या वयोवृध्द नराधमाने केला लैंगिक अत्याचार

December 15, 2025
‘हजामती’ शब्दावर नाभिक समाजाचा उद्रेक ! जयंत पाटील यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा काळे फासण्याचा इशारा….महाराष्ट्र राज्य नाभिक सेना थेट इशारा; संयमाची सीमा संपली
Uncategorized

‘हजामती’ शब्दावर नाभिक समाजाचा उद्रेक ! जयंत पाटील यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा काळे फासण्याचा इशारा….महाराष्ट्र राज्य नाभिक सेना थेट इशारा; संयमाची सीमा संपली

December 14, 2025
निष्ठावंत कवडीमोलगद्दार रिटर्न अनमोल!ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!
Uncategorized

विकतच्या भाडोत्री गर्दीला शक्ति प्रदर्शन म्हणणारे उमेदवार !विकतच्या भाडोत्री गर्दीला शक्ति प्रदर्शन म्हणणारे उमेदवार !

December 14, 2025
Next Post
देवस्थान वाढू दिले नाही, याच रागातून रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गात “नारळ” फिरवला ? जेष्ठ पत्रकार रजनिश राणे यांचे मनोगत

देवस्थान वाढू दिले नाही, याच रागातून रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गात "नारळ" फिरवला ? जेष्ठ पत्रकार रजनिश राणे यांचे मनोगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • जीवनदीप विद्यामंदिर, कामथ, तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम व जिल्हास्तरीय निवड
  • .. आणि राजभवनात आमदारांची शिरगणती झाली !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!
  • खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची फेरनिवड…..
  • नऊ वर्षीय मुलीवर 70 वर्षाच्या वयोवृध्द नराधमाने केला लैंगिक अत्याचार

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)