• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Monday, August 10, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

झरे पंचक्रोशी जनता विद्यालय स्वच्छ सुंदर माझी शाळा अभियान मध्ये प्रथम  

माणगंगा by माणगंगा
July 16, 2026
in Uncategorized
0

झरे पंचक्रोशी जनता विद्यालय स्वच्छ सुंदर माझी शाळा अभियान मध्ये प्रथम  

झरे  ता आटपाडी येथील पंचक्रोशी जनता विद्यालय, झरे यांनी ‘संत सोपान काका फाउंडेशन स्वच्छ सुंदर माझी शाळा अभियान २०२५ – २६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकाचा मान पटकावला.  

हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सांगली येथील शांतिनिकेतन येथे आयोजित सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघ सांगली व जि. प. माध्य. विभाग सांगली सभेच्या वेळी प्रदान करण्यात आला.  

सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. संजयकुमार झांबरे व सचिव श्री. संतोष नाईक यांच्या हस्ते विद्यालयाला प्रशस्तीपत्रक, पदक व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. देवानंद घोणते यांनी स्वीकारला. या यशाबद्दल जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था, झरेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्री. साहेबराव चवरे सर , उपाध्यक्ष श्री. भालचंद्र मेटकरी (बापू), सचिव श्री. भीमाशंकर स्वामी सर तसेच संस्थेच्या सर्व संचालकांनी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. 

 या पुरस्कार वितरण समारंभास सांगली जिल्ह्यातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच श्री. जयंत आसगावकर, शिक्षक आमदार श्री. भगवान आप्पा साळुंखे आणि माजी शिक्षक आमदार यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. 

झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाला मिळालेला हा मान संपूर्ण विद्यालय, संस्था, विद्यार्थी, पालक आणि झरे परिसरासाठी अत्यंत अभिमानाची बाब असून, भविष्यातही स्वच्छता, गुणवत्ता आणि सर्वांगीण विकासाची परंपरा कायम राखण्याचा निर्धार विद्यालयाने व्यक्त केले.श्री. हिंदुराव वाघमाेडे सरांची विज्ञान तालुका शिक्षक समितीच्या वतीने ऊपक्रम शील म्हणून निवड केल्याबद्दल प्रा. साहेबराव चवरे सरांनी अभिनंदन केले. प्रा. चवरे सरांनी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचे अभिनंदन केले. 

Views: 32
Share

Related Posts

‘एनओसी’साठी संदीप घाडगे दाम्पत्याचा १५ ऑगस्टपासून मायणी ग्रामपंचायत कारभाराविरुद्ध आमरण उपोषणाचा इशारा
Uncategorized

‘एनओसी’साठी संदीप घाडगे दाम्पत्याचा १५ ऑगस्टपासून मायणी ग्रामपंचायत कारभाराविरुद्ध आमरण उपोषणाचा इशारा

August 9, 2026
आठवणींच्या हिंदोळ्यावर… किस्सा विदर्भ साहित्य संघातील सहा आजीवन सदस्यांच्या निष्कासनाचाज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

माझंही मत…होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथी प्रॅक्टिस करू देणे चुकीचेच ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

August 8, 2026
चंद्रभागा बहुउद्देशीय संस्था, पिंपरी तर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन; गरजू वधू-वरांना सुवर्णसंधी
Uncategorized

चंद्रभागा बहुउद्देशीय संस्था, पिंपरी तर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन; गरजू वधू-वरांना सुवर्णसंधी

August 8, 2026
आटपाडीत अवैध शस्त्रांचा मोठा साठा जप्त; रेकॉर्डवरील तिघे गुन्हेगार ताब्यात११ देशी पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे व दोन स्पेअर मॅगझीन हस्तगत; तब्बल ७ लाख ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Uncategorized

आटपाडीत अवैध शस्त्रांचा मोठा साठा जप्त; रेकॉर्डवरील तिघे गुन्हेगार ताब्यात११ देशी पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे व दोन स्पेअर मॅगझीन हस्तगत; तब्बल ७ लाख ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

August 7, 2026
‘राजमुद्रा संगीत ग्रुप’ आणि ‘लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओ’च्या संयुक्त विद्यमाने सायनमध्ये रंगला भव्य लाईव्ह म्युझिकल शो!
Uncategorized

‘राजमुद्रा संगीत ग्रुप’ आणि ‘लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओ’च्या संयुक्त विद्यमाने सायनमध्ये रंगला भव्य लाईव्ह म्युझिकल शो!

August 6, 2026
आटपाडी येथे सरपंच, सदस्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन
Uncategorized

आटपाडी येथे सरपंच, सदस्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

August 6, 2026
Next Post
माहीजळगाव गावात भव्य शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न

माहीजळगाव गावात भव्य शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • ‘एनओसी’साठी संदीप घाडगे दाम्पत्याचा १५ ऑगस्टपासून मायणी ग्रामपंचायत कारभाराविरुद्ध आमरण उपोषणाचा इशारा
  • माझंही मत…होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथी प्रॅक्टिस करू देणे चुकीचेच ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • चंद्रभागा बहुउद्देशीय संस्था, पिंपरी तर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन; गरजू वधू-वरांना सुवर्णसंधी
  • आटपाडीत अवैध शस्त्रांचा मोठा साठा जप्त; रेकॉर्डवरील तिघे गुन्हेगार ताब्यात११ देशी पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे व दोन स्पेअर मॅगझीन हस्तगत; तब्बल ७ लाख ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)