• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Monday, August 10, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

माहीजळगाव गावात भव्य शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न

माणगंगा by माणगंगा
July 18, 2026
in Uncategorized
0
माहीजळगाव गावात भव्य शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न

माहीजळगाव गावात भव्य शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न

माहीजळगाव, ता. कर्जत (प्रतिनिधी):

श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान, मिरजगाव संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव यांच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी औद्योगिक संलग्नता कार्यक्रम २०२६-२७ अंतर्गत आयोजित भव्य शेतकरी मेळावा गुरुवार, दि. १६ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता सत्संग हॉल, माहीजळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाही गावच्या सरपंच मा. सौ. रानोली खेडेकर या होत्या. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून श्री. नवनाथ श्यामराव कदम यांनी सीताफळ बाग व्यवस्थापनाविषयी, श्री. नवनाथ सुदाम जाधव यांनी कुक्कुटपालन व्यवस्थापन, डॉ. रणजित राऊत यांनी आधुनिक शेतीतील तांत्रिक बाबी, तर डॉ. राम अनभुले व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष धोंडे यांनी पशुपालन व पशू आरोग्य व्यवस्थापन, कृषी सेवक मा. पुरुषोत्तम काळे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे उद्घाटन श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान, मिरजगाव चे संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकरराव नेवसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कृषी अधिकारी, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सौ प्रगती खेडकर, श्री बापूसाहेब शिंदे, आनंद खेडकर इत्यादींची प्रमुख उपस्थिती लाभली.

परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी, महिला शेतकरी, युवक व कृषी विद्यार्थ्यांनी मेळाव्यात सहभाग घेतला.मेळाव्यात शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, फळबाग व्यवस्थापन, कुक्कुटपालन, पशुसंवर्धन, पूरक व्यवसाय तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजनांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

उपस्थित शेतकऱ्यांनी तज्ज्ञांशी प्रत्यक्ष संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय सद्गुरू कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे सर, कार्यक्रम समन्वयक चांगदेव माने, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रियंका जाधव व विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या केले. उपस्थित शेतकऱ्यांनी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांचे आयोजन नियमितपणे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Views: 62
Share

Related Posts

‘एनओसी’साठी संदीप घाडगे दाम्पत्याचा १५ ऑगस्टपासून मायणी ग्रामपंचायत कारभाराविरुद्ध आमरण उपोषणाचा इशारा
Uncategorized

‘एनओसी’साठी संदीप घाडगे दाम्पत्याचा १५ ऑगस्टपासून मायणी ग्रामपंचायत कारभाराविरुद्ध आमरण उपोषणाचा इशारा

August 9, 2026
आठवणींच्या हिंदोळ्यावर… किस्सा विदर्भ साहित्य संघातील सहा आजीवन सदस्यांच्या निष्कासनाचाज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

माझंही मत…होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथी प्रॅक्टिस करू देणे चुकीचेच ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

August 8, 2026
चंद्रभागा बहुउद्देशीय संस्था, पिंपरी तर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन; गरजू वधू-वरांना सुवर्णसंधी
Uncategorized

चंद्रभागा बहुउद्देशीय संस्था, पिंपरी तर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन; गरजू वधू-वरांना सुवर्णसंधी

August 8, 2026
आटपाडीत अवैध शस्त्रांचा मोठा साठा जप्त; रेकॉर्डवरील तिघे गुन्हेगार ताब्यात११ देशी पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे व दोन स्पेअर मॅगझीन हस्तगत; तब्बल ७ लाख ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Uncategorized

आटपाडीत अवैध शस्त्रांचा मोठा साठा जप्त; रेकॉर्डवरील तिघे गुन्हेगार ताब्यात११ देशी पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे व दोन स्पेअर मॅगझीन हस्तगत; तब्बल ७ लाख ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

August 7, 2026
‘राजमुद्रा संगीत ग्रुप’ आणि ‘लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओ’च्या संयुक्त विद्यमाने सायनमध्ये रंगला भव्य लाईव्ह म्युझिकल शो!
Uncategorized

‘राजमुद्रा संगीत ग्रुप’ आणि ‘लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओ’च्या संयुक्त विद्यमाने सायनमध्ये रंगला भव्य लाईव्ह म्युझिकल शो!

August 6, 2026
आटपाडी येथे सरपंच, सदस्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन
Uncategorized

आटपाडी येथे सरपंच, सदस्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

August 6, 2026
Next Post
सिडकोच्या बेजबाबदार नियोजनाचा कळस – नवी मुंबईतील एकाही रेल्वे स्टेशनला लिफ्ट नाही*

सिडकोच्या बेजबाबदार नियोजनाचा कळस - नवी मुंबईतील एकाही रेल्वे स्टेशनला लिफ्ट नाही*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • ‘एनओसी’साठी संदीप घाडगे दाम्पत्याचा १५ ऑगस्टपासून मायणी ग्रामपंचायत कारभाराविरुद्ध आमरण उपोषणाचा इशारा
  • माझंही मत…होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथी प्रॅक्टिस करू देणे चुकीचेच ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • चंद्रभागा बहुउद्देशीय संस्था, पिंपरी तर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन; गरजू वधू-वरांना सुवर्णसंधी
  • आटपाडीत अवैध शस्त्रांचा मोठा साठा जप्त; रेकॉर्डवरील तिघे गुन्हेगार ताब्यात११ देशी पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे व दोन स्पेअर मॅगझीन हस्तगत; तब्बल ७ लाख ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)