गरूड झेप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (विरारचा विघ्नहर्ता) च्या वतीने पुरग्रस्तांना एक हात मदतीचा देण्यासाठी नागरीकांना आवाहन…
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: महाराष्ट्राची शान म्हणुन ओळखल्या जाणार्या कोकणाला, आपल्या जन्मभुमीला आज निसर्गाच्या अकाल तांडवाला सामोरे जावे लागत आहे. त्या नैसर्गिक आपत्तीत कष्टाने, मेहनतीने उभारलेल्या प्रत्येक मराठी माणसाचा संसार पुर्णपणे नष्ट झालेला असल्याने पुन्हा त्यांच्या आयुष्यात नव्याने उभारी देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक भुमिपुत्राने आपल्या कर्तव्याचा, माणुसकीचा हात पुढे करावा हि नम्र विनंती !!
खालील पैकी कोणत्याही स्वरूपाची मदत आपण करू शकता…
१) तांदुळ, गव्हाचे पीठ, डाळ (मुग,तुर,मसुर)
२) गोड तेल, मसाला, सुख खोबरं, कांदा, बटाटा, लसुन.
३) टाँवेल, साबण(अंगाचा, कपड्याचा) ब्रश, काँलगेट, फिनेल, खोबरे तेल,
४) जुने, नवीन कपडे, चादर, ब्लेंकेट, चटई.
५) मेणबती, माचीस, टाँच (सेल सहित)
६) चहापावडर, दुध पावडर, साखर, पाण्याची बाँटल.
७) सुका खाऊ (फरसाण, बिस्कीट इत्यादी) मेगी.
८) सेनिटरी पँड, औषध.
तसेच 7775836623 या Google Pay नंबर वर आपण आर्थिक मदत करू शकता तसेच तुमचे पुर्ण नाव व ठिकाण सांगावे ……
मदतीसाठी संपर्क:- श्री.संजय चव्हाण-९८२०५७४९४०, श्री.संतोष राणे-९७३०१५१४३१, श्री.गणेश जाधव-७९७७७४७२६०, श्री.अशोक माने-९६०४१७०११९, श्री.रोहित कदम-७७७५८३६६२३, श्री.सुरज हातणकर-८३०८४०२९०१, श्री.सागर नाचरे-८०९७२०९२८८, पत्रकार श्री जगदिश काशीकर-9870232832 तसेच “मातोश्री” संपर्क कार्यालय, मनवेलपाडा तलाव शेजारी, विरार (पुर्व) मो. ९३५६८९२७५४ या क्रमांकावर देखील संपर्क करून आपण आपले मदतीचे साहित्य पाठवु शकता (अध्यक्ष) श्री.उदय अ.जाधव – माे. नंबर ९९६०८९०९२३ यांनी असे आवाहन विरारवासीय जनतेला केले आहे.