• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, March 25, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त-हाडी वरुळ भटाणे, जवखेडा भामपुर, विखरण परिसरात अवकाळी पाऊस ज्वारी,गव्हू, हरभरा, कांदा पिकाचे नुकसान….विमा कंपनीने पंचनामे करण्याचे निर्देश द्यावे

माणगंगा by माणगंगा
March 17, 2023
in महाराष्ट्र
0
त-हाडी वरुळ भटाणे, जवखेडा भामपुर, विखरण परिसरात अवकाळी पाऊस ज्वारी,गव्हू, हरभरा, कांदा पिकाचे नुकसान….विमा कंपनीने पंचनामे करण्याचे निर्देश द्यावे

त-हाडी वरुळ भटाणे, जवखेडा भामपुर, विखरण
परिसरात अवकाळी पाऊस ज्वारी,गव्हू, हरभरा, कांदा पिकाचे नुकसान

विमा कंपनीने पंचनामे करण्याचे निर्देश द्यावे

त-हाडी, दि.१७ (प्रतिनिधी) :- शिरपूर तालुक्यातील त-हाडी, वरुळ भटाणे, जवखेडा भामपुर विखरण, आदी गावांत दि.१५ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊसच्या सरी, तर काही ठिकाणी गारा पडल्या. या झालेल्या पाऊसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी कांदा पिके आणि फळपिके, भाजीपाला, फळधारणा केलेल्या आंब्याचे मोठे नुकसान होवून फटका बसला आहे. पिक विमा कंपनीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात यावे.
शिरपूर तालुक्यातील त-हाडी ,वरुळ ,भटाणे, जवखेडा नवेलोढरे ,जुने लोढरे, त-हाडकसबे भटाणे, जळोद, ममाणे, अभानपुरसह , आदी भागात मागील तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज सांगितला होता. दरम्यान वातावरण ढगाळ, सुर्य प्रकाश कमी दिवसभर होता. दि.१५ मार्च २०२३ रोजी आकाशात ढगाळ वातावरण तयार होऊन अचानक जोरदार वाऱ्यासह काही पाऊसच्या सरी पडल्या. तर काही ठिकाणी गारा पडल्या. सात ते आठ या दरम्यान वीजाच्या कडकडाट बरोबर जोरदार वाऱ्यासह काही पाऊसच्या सरी पडल्या. याचबरोबर मोठ्या आवाजात चमकणाऱ्या विजाचा कडकडाट सुरु होता. या अचानक झालेल्या पाऊस आणि गारामुळे नागरिक रब्बी हंगामातील गव्हू, हरभरा, ज्वारी, कांदा आदी पीकांचे नुकसान झाले तसेच फळपिके, भाजीपाला, मोहर केलेल्या आंब्याचे मोठे नुकसान होवून फटका बसणार आहे. केळी, पपई बागेचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होवून फटका बसणार आहे.असे शेतकरी तज्ज्ञ सांगत आहे. तरी विमा कंपनी आणि शासनाने तातडीने पंचनामे करण्याचे काम करावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली आहे.

——–चौकट

गेल्या वर्षी  पावसामुळे खरीप हंगामातील पीकांचं मोठं नुकसान झालं होतं. हे  सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वार्यावर सोडत आहे. सध्या  परिसरात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतातील काढलेली गव्हू हरभरा फळपिके गारा आणि पाऊसाने खराब झाली असून मोठं नुकसान होत आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून तातडीने मदत करण्यात यावी अशी मागणी त-हाडीचे लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर  यांनी केली आहे.
Views: 30
Share

Related Posts

सद्गुरु श्री श्री साखर कारखाना चेअरमन शेषागिरी राव अंकल यांनी अखंड बचेरीकरांचे मनं जिंकली…….सदगुरु श्री श्री साखर कारखान्याने पाणी टंचाईच्या झळा सोसणा-या दुष्काळी बचेरी गावचा सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ,,
महाराष्ट्र

March 24, 2023
श्री अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह व श्री शिवमहापुराण कथा किर्तन सप्ताह
महाराष्ट्र

श्री अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह व श्री शिवमहापुराण कथा किर्तन सप्ताह

March 23, 2023
त-हाडी परिसरत मराठी नववर्षाचे उत्साहात ‘गुढी उभारीत’स्वागत
महाराष्ट्र

त-हाडी परिसरत मराठी नववर्षाचे उत्साहात ‘गुढी उभारीत’स्वागत

March 23, 2023
वलठाण ता.चाळीसगाव येथे गुढीपाडवा निमित्त आयोजित केलेल्या भव्य किटकॅट (विकी) बॉल क्रिकेट स्पर्धेच उद्घाटन समारंभ मा.राहुल भाऊ पाटील (शिवसेना तालुकाप्रमुख) यांच्या हस्ते पार पडला.
महाराष्ट्र

वलठाण ता.चाळीसगाव येथे गुढीपाडवा निमित्त आयोजित केलेल्या भव्य किटकॅट (विकी) बॉल क्रिकेट स्पर्धेच उद्घाटन समारंभ मा.राहुल भाऊ पाटील (शिवसेना तालुकाप्रमुख) यांच्या हस्ते पार पडला.

March 22, 2023
ईसादवाशीय आपला दबदबा स्मशानभूमी विकासातही कायम ठेवतील -सखाराम बोबडे पडेगावकर.
महाराष्ट्र

ईसादवाशीय आपला दबदबा स्मशानभूमी विकासातही कायम ठेवतील -सखाराम बोबडे पडेगावकर.

March 22, 2023
तऱ्हाडी येथील ग्रामदेवता सती वानु माता मंदिर जिर्णोधार व भुमिपुजन कार्यक्रम
महाराष्ट्र

तऱ्हाडी येथील ग्रामदेवता सती वानु माता मंदिर जिर्णोधार व भुमिपुजन कार्यक्रम

March 22, 2023
Next Post
महिलांनो, आजपासून सर्व प्रकारच्या ST बसमधून करा निम्म्या तिकीट दरात प्रवास

महिलांनो, आजपासून सर्व प्रकारच्या ST बसमधून करा निम्म्या तिकीट दरात प्रवास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आ. जयकुमार गोरे जिंकले ; ग्रीन कॉरिडॉर एमआयडिसी म्हसवडलाच………विधानभवनातील उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब ; माण – खटाव तालुक्यात जल्लोष
  • सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र
  • फुले एज्युकेशन तर्फे उच्चशिक्षित जाधव – माळी यांचा नाशिक मध्ये २६ मार्च रोजी होणार ३९ वा सत्यशोधक विवाह सोहळा .
  • सद्गुरु श्री श्री साखर कारखाना चेअरमन शेषागिरी राव अंकल यांनी अखंड बचेरीकरांचे मनं जिंकली…….सदगुरु श्री श्री साखर कारखान्याने पाणी टंचाईच्या झळा सोसणा-या दुष्काळी बचेरी गावचा सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ,,

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)