• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, March 26, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

दोन दिवसात दामपुरी शिवारात तडफडून 20 मेढ्यांचा मृत्यू, सखाराम बोबडे पडेगावकर यांची घटनास्थळी भेट

माणगंगा by माणगंगा
March 18, 2023
in महाराष्ट्र
0
दोन दिवसात दामपुरी शिवारात तडफडून 20 मेढ्यांचा मृत्यू, सखाराम बोबडे पडेगावकर यांची घटनास्थळी भेट

दोन दिवसात दामपुरी शिवारात तडफडून 20 मेढ्यांचा मृत्यू, सखाराम बोबडे पडेगावकर यांची घटनास्थळी भेट

गंगाखेड प्रतिनिधी

अज्ञात आजाराने दामपुरी शिवारात दोन दिवसात तडफडून वीस मेढ्यांचा मृत्यू झाल्याने मेंढपाळात एकच खळबळ उडाली आहे. सखाराम बोबडे पडेगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन भेट मेंढपाळांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

दामपुरी शिवारात दहा ते बारा मेंढपाळ वेगवेगळ्या कळपाने अनेक वर्षापासून मेंढ्या सांभाळतात. त्यातील विठ्ठलराव बोबडे यांच्या मेंढ्या शिवारात थांबल्या असताना अचानक रात्री काही मेंढ्या ओरडत ,पाय खोडत असल्याच त्याच्या लक्षात आले. पाहता पाहता त्या रात्रीमध्ये आठ ते दहा मेंढ्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी परभणी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना ही माहिती कळविण्यात आली. दुसऱ्या रात्रीही परत काही मेंढ्या अशाच चक्कर येऊन पडू लागल्या.

सकाळी आणखी दहा मेंढ्या मृत अवस्थेत आढळून आल्या. ही माहिती आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना कळताच त्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन मेंढपाळांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावरूनच जिल्ह्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ आगाव यांच्याशी संवाद साधत मेंढपाळांच्या अडचणी त्याच्या कानावर घातल्या. मेंढ्यांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी लवकरच एक पथक नेमात उपचार करण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली. एका पथकाने घटनास्थळी भेट देऊन मृत्यूमेंढ्याच्या शरीराची काही भाग तपासणीसाठी पुणे येथे प्रयोग शाळेला पाठवण्यात आल्याची माहिती दिली.

हा रिपोर्ट आल्यानंतरच याचे कारण लक्षात येणार आहे. एकूणच दोन दिवसात सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाल्याने मेंढपाळ विठ्ठल बोबडे व त्यांचे कुटुंबीय भयभीत झालेले आहेत. या मेंढपाळांना शासनाकडून वैद्यकीय मदत व नुकसानी बद्दल आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेउत असे आश्वासन सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिले

Views: 10
Share

Related Posts

सद्गुरु श्री श्री साखर कारखाना चेअरमन शेषागिरी राव अंकल यांनी अखंड बचेरीकरांचे मनं जिंकली…….सदगुरु श्री श्री साखर कारखान्याने पाणी टंचाईच्या झळा सोसणा-या दुष्काळी बचेरी गावचा सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ,,
महाराष्ट्र

March 24, 2023
श्री अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह व श्री शिवमहापुराण कथा किर्तन सप्ताह
महाराष्ट्र

श्री अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह व श्री शिवमहापुराण कथा किर्तन सप्ताह

March 23, 2023
त-हाडी परिसरत मराठी नववर्षाचे उत्साहात ‘गुढी उभारीत’स्वागत
महाराष्ट्र

त-हाडी परिसरत मराठी नववर्षाचे उत्साहात ‘गुढी उभारीत’स्वागत

March 23, 2023
वलठाण ता.चाळीसगाव येथे गुढीपाडवा निमित्त आयोजित केलेल्या भव्य किटकॅट (विकी) बॉल क्रिकेट स्पर्धेच उद्घाटन समारंभ मा.राहुल भाऊ पाटील (शिवसेना तालुकाप्रमुख) यांच्या हस्ते पार पडला.
महाराष्ट्र

वलठाण ता.चाळीसगाव येथे गुढीपाडवा निमित्त आयोजित केलेल्या भव्य किटकॅट (विकी) बॉल क्रिकेट स्पर्धेच उद्घाटन समारंभ मा.राहुल भाऊ पाटील (शिवसेना तालुकाप्रमुख) यांच्या हस्ते पार पडला.

March 22, 2023
ईसादवाशीय आपला दबदबा स्मशानभूमी विकासातही कायम ठेवतील -सखाराम बोबडे पडेगावकर.
महाराष्ट्र

ईसादवाशीय आपला दबदबा स्मशानभूमी विकासातही कायम ठेवतील -सखाराम बोबडे पडेगावकर.

March 22, 2023
तऱ्हाडी येथील ग्रामदेवता सती वानु माता मंदिर जिर्णोधार व भुमिपुजन कार्यक्रम
महाराष्ट्र

तऱ्हाडी येथील ग्रामदेवता सती वानु माता मंदिर जिर्णोधार व भुमिपुजन कार्यक्रम

March 22, 2023
Next Post
निरंकारी सद्गुरुंच्या दिव्य आगमनाचे औचित्य साधूनसांगलीमध्ये विशाल निरंकारी संत समागम संपन्नस्थिर परमात्म्याशी नाते जोडल्यानेच जीवनात स्थिरता येईलसद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

निरंकारी सद्गुरुंच्या दिव्य आगमनाचे औचित्य साधून
सांगलीमध्ये विशाल निरंकारी संत समागम संपन्न
स्थिर परमात्म्याशी नाते जोडल्यानेच जीवनात स्थिरता येईल
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आ. जयकुमार गोरे जिंकले ; ग्रीन कॉरिडॉर एमआयडिसी म्हसवडलाच………विधानभवनातील उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब ; माण – खटाव तालुक्यात जल्लोष
  • सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र
  • फुले एज्युकेशन तर्फे उच्चशिक्षित जाधव – माळी यांचा नाशिक मध्ये २६ मार्च रोजी होणार ३९ वा सत्यशोधक विवाह सोहळा .
  • सद्गुरु श्री श्री साखर कारखाना चेअरमन शेषागिरी राव अंकल यांनी अखंड बचेरीकरांचे मनं जिंकली…….सदगुरु श्री श्री साखर कारखान्याने पाणी टंचाईच्या झळा सोसणा-या दुष्काळी बचेरी गावचा सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ,,

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)