• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home कोल्हापूर

शिवसेना नेते मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातदेखील पूरग्रस्त गावांत शिवसेनेची आरोग्य शिबीरे अविरतपणे सुरु

माणगंगा by माणगंगा
August 3, 2021
in कोल्हापूर
0
शिवसेना नेते मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातदेखील पूरग्रस्त गावांत शिवसेनेची आरोग्य शिबीरे अविरतपणे सुरु

शिवसेना नेते मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातदेखील पूरग्रस्त गावांत शिवसेनेची आरोग्य शिबीरे अविरतपणे सुरु

शिरोळ तालुक्यातील जैनापूर, कोथळी, उमळवाडा, कुटवार, कानावर, हसुर आदी गावांत संपन्न झाली आरोग्य शिबीरे

आरोग्य राज्य मंत्री मा ना श्री राजेंद्र पाटील यद्रावकर यांची आरोग्य शिबिरांना सदिच्छा भेट

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, श्रीकांत शिंदे फाउंडेशन ठाणे व राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात पूर बाधितांची आरोग्य तपासणी व औषधांचे वाटप

कल्याणचे खा. डॉ. श्रीकांतजी शिंदे आणि ठाणे महानगरपालिकेचे महापौर श्री नरेशजी म्हस्के यांचे आरोग्य शिबिरांना विशेष सहकार्य

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

शिवसेना नेते मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार सांगली – कोल्हापूर जिल्ह्यातदेखील पूरग्रस्त गावांत शिवसेनेची आरोग्य शिबीरे अविरतपणे सुरु आहेत.

शिरोळ तालुक्यातील जैनापूर, कोथळी, उमळवाडा, कुटवार, कानावर, हसुर आदी गावांत आरोग्य शिबीरे संपन्न झाली आहेत.

वंदनिय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन ठाणे व राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन शिरोळ यांच्या वतीने शिरोळ तालुक्यामधील निवारा छावणीवर असलेल्या पूर बाधीतांसाठी गुरुवारी आरोग्य तपासणी व औषधाचे वाटप करण्यात आले, रुग्ण सेवा देणाऱ्या मोबाईल व्हॅनमधून शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयांमध्ये असणाऱ्या पूर बाधितांची आरोग्य तपासणी करून तज्ञ डॉक्टरांच्या कडून त्यांना आवश्यक ती औषधे पुरवण्यात आली या ठिकाणी जवळपास 250 पूर बाधितांनी या सेवेचा लाभ घेतला, यानंतर जैनापुर येथील शरद कृषी महाविद्यालय वर निवारा छावणीमध्ये असलेल्या पूर् बाधितांना त्यांच्या आरोग्याची तपासणी करून औषधे पुरवण्यात आली या ठिकाणी देखील जवळपास 265 पूर् बाधीतांना आरोग्य तपासणी सह औषध पुरवण्यात आले, यावेळी
डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन ठाणे यांच्या वतीने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, वैद्यकीय सहाय्यक प्रसाद सूर्यराव, रवींद्र ननावरे,गोविंद निषाद, नितीन हिलाल, सागर झाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन च्या वतीने डॉक्टर शेखर गौराज, चेतन मगदूम व परवेज मुल्ला उपस्थित होते.

Views: 829
Share

Related Posts

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे  यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….
कोल्हापूर

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….

February 25, 2024
मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!
कोल्हापूर

मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!

February 19, 2024
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….
कोल्हापूर

पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….

January 14, 2024
कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर

कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न

January 8, 2024
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा
कोल्हापूर

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा

January 2, 2024
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेधराष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान……अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील..  .यावेळी छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

August 5, 2023
Next Post
पनवेल येथे पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा इन जर्नालिझम) प्रवेश सुरू !!

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे वतीने पूरग्रस्तांना २२०० किलो अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)