• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

माणगंगा by माणगंगा
January 9, 2024
in सातारा जिल्हा
0
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

दहिवडी प्रतिनिधी

समाज पार्टीच्या सातारा जिल्हा प्रभारीपदी किरण काशिनाथ सावंत यांची निवड करण्यात आली.

सातारा येथे बहुजन समाज पार्टीची बुधवार शासकीय विश्रामगृह सातारा येथे समीक्षा बैठक संपन्न झाली. बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव डॉ. हुलगेशभाई चलवादी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश सचिव सुदीप गायकवाड, काळुराम चौधरी, पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी आप्पासाहेब लोकरे उपस्थित होते. बहुजन समाज पार्टी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते

व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किरण सावंत हे बहुजन समाज पार्टीचे २०११ बूथ, विधानसभा, पासून सेक्टर, जिल्हा कोषाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष असे अनेक जबाबदारी पार पाडली आहे. किरण सांवत यांनी २०१४ साली माण तर २०१९ मध्ये कोरेगाव मतदारसंघातातून लढवली होती. विधानसभा निवडणूक

बहुजन समाज पक्षाच्या

पदाधिकारी व कार्यकत्यांनी

09 जानेवारी 2024 पृष्ठ क्रमांक 3

सातारा जिल्ह्यात संघटन मजबूत करणे प्रत्येक गाव पातळीवर सेक्टर कमिटी व बूथ बांधणी केली पाहिजे. राजकरणात ओबीसी, धनगर बांधव, एससी एसटी बहुजन समाजाला पक्षांनी आगामी परिषद, समिती, सत्ताधारी फसवले. जिल्हा पंचायत बाजार समिती, नगरपंचायत निवडणूक सर्व समाजातील तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाणार आहे, अशी माहिती बसापाचे जिल्हा प्रभारी किरण सावंत यांनी दिली.

Views: 516
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
वेध फौंडेशनची संक्रात कृष्णा साखर कारखाना येथील ऊसतोड महिलासोबत…स्वातीताई मोराळे
सातारा जिल्हा

वेध फौंडेशनची संक्रात कृष्णा साखर कारखाना येथील ऊसतोड महिलासोबत…स्वातीताई मोराळे

January 8, 2024
Next Post
केवल विकमनी यांची व्यथा व न्यायासाठी  शासकीय अधिकारी व राज्यकर्त्यांना निराशेने जीवन त्याग/आत्महत्या करण्याचा ईशारा

केवल विकमनी यांची व्यथा व न्यायासाठी  शासकीय अधिकारी व राज्यकर्त्यांना निराशेने जीवन त्याग/आत्महत्या करण्याचा ईशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)