करगणी ता.आटपाडी येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मानंद पडळकर यांची महत्त्वपूर्ण भेटीगाठी आणि बैठक पार पाडलं
या वेळी मा.समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर .माजी सभापती जयवंत भाऊ सरगर ,मार्केट कमिटी संचालक विष्णूपंत अर्जुन.सरपंच तात्या शेठ होनमाने ,अशोक आबा पाटील, बाळासाहेब सरगर ,धनाजी मेजर, अशोक खिलारी भारत पाटील, प्रकाश सरगर ,सचिन सरगर, अण्णा सरगर ,मच्छिंद्र पांढरे ,पिंटू पंच ,दादासाहेब होनमाने ,सोमनाथ सरगर ,बिरू सरगर ,मोदुसरी इनामदार ,बाबू सरगर, अशोक सरगर, निलेश कांबळे ,महेश सरगर, दत्ता पुकळे व
स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.