• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home कोल्हापूर

श्री . क्षेत्र जोतिबा डोंगरावर पहिला पालखी सोहळा मोठया उत्साहात पार पडला .

माणगंगा by माणगंगा
October 14, 2021
in कोल्हापूर
0
श्री . क्षेत्र जोतिबा डोंगरावर पहिला पालखी सोहळा मोठया  उत्साहात पार पडला .

कोल्हापूर दि . १४( प्रतिनिधी माणगंगा कमल धडेल )

श्री . क्षेत्र जोतिबा डोंगरावर पहिला पालखी सोहळ्या मोठया धार्मिक उत्साहात पार पडला .

खंडेनवमी निमित्त  दिवे ओवाळणी ,शस्त्र पुजन , घट उठविणचा विधी झाला . कर्नाटकचे खा . अण्णासाहेब जोल्ले , ना मंत्री शशिकला जोल्ले , खा धैर्यशील माने यांनी जोतिबा दर्शन घेतले .

जोतिबाची श्री .कृष्ण रूपात महापूजा बांधली .

सोमवारी सकाळी ९ वाजता खंडेनवमी निमित  उंट , घोडे ,वाजंत्री , देव सेवकाच्या लवाजम्यासह श्री . जोतिबा देवाचा पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी  निघाला . स्थानिक पुजारी व भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करून चांगभलं चा गजर केला . पोलिस बँडची “जोतिबा च्या नावान चांगभलं ” ची धुन लसवेधी ठरली. निवृत्त डीवायएसपी आर .आर .पाटील , पोलिस मुख्यालय डीवायएसपी प्रिया पाटील यांच्या सहकार्यामुळे हा पोलिस बँड मिळाला .

जोतिबा पुजारी समितीने पोलिस बँडची मागणी केली होती .ढोल , तुतारी , डवर , कैंचाळच्या आवाजाने मंदिर परिसर दुमदुमून गेला .ढोलीची झुलवे ,डवरीची डवरी गीते , म्हालदाराची ललकारी झाली . पालखी समवेत श्रीचे मुख्य पुजारी , मानाचे समस्त दहा गावकर, देव सेवक ,  जोतिबा देवस्थान समितीचे प्रभारी महादेव दिंडे ,  सरपंच राधा बुणे , पोलिस पाटील बाळासाहेब पाटील उपस्थित होते .

तोफेची सलामी होताचा पालखी सोहळ्याची सांगता झाली . सकाळी १० वाजता धुपारती सोहळ्याने जोतिबा , यमाई , तुकाई , भाव काई मंदिरातील घट उठविण्याचा विधी झाला. सडा रांगोली, पाय पुजनाने धुपारतीचे स्वागत करण्यात आले . महिलांनी सुगंधी दुध वाटप केले . शस्त्र पुजन करण्यात. कर्पुरेश्वर तीर्थ कुंडात दिवा सोडण्याचा विधी झाला . दुपारी १ . ३० वाजता परत जोतिबा मंदिरात धुपारतीची सांगता तोफेच्या सलामी ने झाली . अंगारा वाटप करून नवरात्र उपवासाची सांगता झाली .

Views: 240
Share

Related Posts

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे  यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….
कोल्हापूर

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….

February 25, 2024
मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!
कोल्हापूर

मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!

February 19, 2024
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….
कोल्हापूर

पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….

January 14, 2024
कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर

कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न

January 8, 2024
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा
कोल्हापूर

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा

January 2, 2024
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेधराष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान……अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील..  .यावेळी छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

August 5, 2023
Next Post
जेष्ठ भाई संपतराव पवार व कॉ. गिताबाई शिरतोडे, कॉ. उल्का महाजन यांना पुररस्कार जाहीर

जेष्ठ भाई संपतराव पवार व कॉ. गिताबाई शिरतोडे, कॉ. उल्का महाजन यांना पुररस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)