• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सामाजिक

जि.प.अध्यक्ष यांचे संकल्पनेतून वटपौर्णिमे निमीत्य जिल्हाभरात २३१५ वटवृक्षाची लागवड….

माणगंगा by माणगंगा
June 24, 2021
in सामाजिक
0
जि.प.अध्यक्ष यांचे संकल्पनेतून वटपौर्णिमे निमीत्य जिल्हाभरात २३१५ वटवृक्षाची लागवड….

जि.प.अध्यक्ष यांचे संकल्पनेतून वटपौर्णिमे निमीत्य जिल्हाभरात २३१५ वटवृक्षाची लागवड….

◼️”एक गाव, एक वडाचे झाड” या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक…

यवतमाळ, दि. २४ जून २०२१ : वटपौर्णिमा निमीत्य जिल्हाभरातील प्रत्येक गावात ग्रामपंचायती कडून “एक गाव एक वडाचे झाड” हा अभिनव उपक्रम ग्रामीण भागातील महिला लोकप्रतिनिधी सह सर्व घटकांनी उस्फूर्तपणे राबवून प्रभावीपणे राबवून जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.कालिंदाताई यशवंतराव पवार यांच्या आवाहनाला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद दिला वाटपौर्णिमे निमित्य जिल्हाभरात साधारणपणे २३१५ वटवृक्षाची लागवड करण्यात आली असल्याचे जि.प. प्रशासनाने कळविले आहे..

“एक गाव एक वडाचे झाड” या उपक्रमा अंतर्गत बाभूळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत मालापूर येथे वटपौर्णिमा निमित्य “गाव तिथे वड” या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.कालिंदाताई यशवंतराव पवार यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले होते

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ.जयश्रीताई पोटे, जिल्हा परिषद सदस्या तथा गटनेत्या सौ.स्वातीताई येंडे, पं.स. सभापती सौ.रोशनिताई ताडाम, गट विकास अधीकारी श्री.प्रकाश नाटकर, पं.स.सदस्य श्री.गौतम लांडगे, श्री हेमंत ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी श्री.प्रकाश नाटकर यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात जि.प.अध्यक्ष सौ.कालिंदाताई पवार यांचे संकल्पनेतून वटपौर्णिमा निमित्य जिल्हाभर वटवृक्षाची लागवड करण्यात आली असून बाभूळगाव तालुक्यात एकूण ९८ गावे असून त्यामध्ये साधारणतः १५० पेक्षा अधिक वटवृक्षाची लागवड करण्यात आली आहे वटवृक्षांमध्ये औषधी गुणधर्म असून त्या पासून आपल्या गावात आरोग्य धनसंपदा नांदते लावलेल्या वटवृक्षाचे जतण व संवर्धनाची पुढील काळजी प्रत्येकांनी घेतली पाहिजे असे त्यांनी सांगितले…

दरम्यान, जि.प.अध्यक्ष सौ.कालिंदाताई पवार यांनी आपले अध्यक्षीय भाषणात बोलतांना वटपौर्णिमा निमित्य वटवृक्षाचे आध्यत्मिक व वैज्ञानिक महत्व काय, आपली परंपरा व संस्कृती काय, वाटपौर्णिमेची आख्यायिका व त्यामध्ये सावित्री म्हणून स्त्रियांना प्राप्त झालेले महत्व या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. “एक गाव, एक वडाचे झाड” या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद यवतमाळने केलेला संकल्प ग्रामीण भागातील सर्व महिलांनी सर्व लोकप्रतिनिधींनी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ व त्यांचे सर्व अधिकारी, पंचायत विभाग व त्या अधिनस्त सर्व ग्रामसेवक व या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या प्रत्येक घटकाचे तसेच या उपक्रमास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देणाऱ्या सर्व पत्रकार बंधू-भगिनी सर्व माध्यमांचे धन्यवाद व्यक्त केले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे आवारात वटवृक्ष लागवड व त्याचे पूजन करण्यात आले कार्यक्रमास ग्रामपंचायत मालापूर येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य तथा गावातील महिलांची उपस्थिती होती, कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे ग्रामसेविका कु.पूनम दुसाने यांनी आभार व्यक्त केले..

                  -satish@kale
Views: 246
Share

Related Posts

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार
सामाजिक

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार

July 8, 2024
ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात
सामाजिक

ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात

June 11, 2024
चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो
सामाजिक

चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो

June 10, 2024
सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा
सामाजिक

सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा

May 19, 2024
श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !
सामाजिक

श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

May 10, 2024
अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!
सामाजिक

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!

April 23, 2024
Next Post
नवनाथ बागेस कृषि, पर्यटन, सामाजिक व अध्यात्मिक प्रकल्प घोषित करा.:स्वातीताई मोराळे

नवनाथ बागेस कृषि, पर्यटन, सामाजिक व अध्यात्मिक प्रकल्प घोषित करा.:स्वातीताई मोराळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)