• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सामाजिक

पाणी चळवळ चा आधार समाजसेविका निंबवडे च्या संगीता मेटकरी

माणगंगा by माणगंगा
July 1, 2021
in सामाजिक
0
पाणी चळवळ चा आधार समाजसेविका निंबवडे च्या संगीता मेटकरी

पाणी चळवळ च्या आधार समाजसेविका
निंबवडे च्या संगीता मेटकरी

आटपाडी ;

अनेकांचे कार्यक्रम पाहतो त्यांची हौस पाहतो परंतु या जत्रे मध्ये खरी काम करणारी माणसे पाठीमागे राहतात या पैकी एक आहेत निबवडे चा संगीता मेटकरी
राघव मेटकरी

संगीता मेटकरी ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून झटत असतात विविध उपक्रमात भाग घेत असतात त्यासाठी मार्गात येणारे अडथळे अन अडचणी वर मात करत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात

पाणी फाउंडेशन च्या कामावेळी मी तब्बल 45 दिवस काम केलं यामध्ये मधून अधुन लोक येत राहिले जात राहिले परंतु शेवटपर्यंत आपल्या महिला सहकार्यांना घेऊन सौ संगीता मेटकरी यांनी बाजी लढवत ठेवली

जागतिक महामारी कोरोनाच्या काळात सॅनिटायझर मास्क वाटप असो, बंधाऱ्याच्या कामासाठी बाहेरून आलेल्या कामगारांना भाजीपाला, किराणा कीट वाटप असो की गावातील हातावर पोट असलेल्या कुटुंबांना धान्य वाटप असो यात मदतीला अग्रेसर असलेल्या संगीता मॅडम
…… याला दुर्दम्य इच्छाशक्ती लागते अन पराकोटीचा त्याग लागतो

आज आपण पाहतो कुणीही किंग मेकर बनून फिरतो आणि खरी कष्ट मेहनत करणारी मानस मात्र त्याच निष्ठेनं खपत असतात

आमच्या मार्गदर्शक सौ संगीता मॅडम खरेच प्रामाणिक पणे काम करीत आहेत पुरस्कार च्या मानकरी आहेत
राघव मेटकरी

Views: 481
Share

Related Posts

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार
सामाजिक

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार

July 8, 2024
ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात
सामाजिक

ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात

June 11, 2024
चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो
सामाजिक

चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो

June 10, 2024
सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा
सामाजिक

सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा

May 19, 2024
श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !
सामाजिक

श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

May 10, 2024
अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!
सामाजिक

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!

April 23, 2024
Next Post
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगड फेक प्रकरणी आटपाडी मध्ये निदर्शने

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगड फेक प्रकरणी आटपाडी मध्ये निदर्शने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)