• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, June 7, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सामाजिक

देवणीत रस्त्याच्या कामासाठी रास्तारोको अांदोलन !!

माणगंगा by माणगंगा
July 26, 2021
in सामाजिक
0
देवणीत रस्त्याच्या कामासाठी रास्तारोको अांदोलन !!

देवणीत रस्त्याच्या कामासाठी रास्तारोको अांदोलन !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

लातुर – देवणी : येथील शहरातून जाणारा प्रमुख रस्ता तोगरीमोड ते वलांडी निलंगा जाणारा रस्ता गेली दोन वर्षापासून खोदून ठेऊन काम पेंडीग ठेवण्यात आले आहे त्यामुळे आनेक अपघात होत आसून सदर रस्ता तात्काळ सुरू करावा या मागणीसाठी सर्व पक्षीयांच्या वतीने रविवारी (ता.२५) रास्ता रोको अंदोलन करण्यात आले.

गेल्या दीड वर्षापासून सतत आंदोलन उपोषण करण्यात आले तरी देखील या भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी शासन व प्रशासन अद्याप या रोडकडे पाठ फिरवत असल्यामुळे आज गेल्या दीड वर्षापासून जवळपास चारशे ते पाचशे लोकांचा अपघात होऊन हात पाय डोके फॅक्चर झालेले आहेत. सध्या पावसाळा चालू असून रोडची अतिशय दूरावस्था झालेले आहे. म्हणून देवणी शहर व तालुक्याच्या वतीने सदर रास्ता रोको अंदोलन करण्यात आले.

या वेळी अंदोलनात अशोकअण्णा लुले, सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच बाबुरावजी लांडगे, राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख आनंद जीवने, अमित मानकरी, निलेश लांडगे, योगेश तरगरखेडे, श्रीमंतांना लुल्ले, चेतन मिटकरी, शंकर जीवने, सुनील चिद्रवार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मानीक लांडगे, दिनेश महिंद्रकर, आडत व्यापारीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन डोंगरे, व तसेच शहरातील व तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

फोटो ओळ:- देवणी : येथील प्रमुख रस्त्याच्या कामासाठी रास्तारोको अंदोलनात रस्त्यावर बसलेले सर्व पक्षीय उपस्थित कार्यकर्ते.

Views: 201
Share

Related Posts

वारकऱ्यांना पंढरीच्या विठ्ठलाची भेट घालून देणारे एसटीचे कर्मचारीच- ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर
सामाजिक

वारकऱ्यांना पंढरीच्या विठ्ठलाची भेट घालून देणारे एसटीचे कर्मचारीच- ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर

November 18, 2021
रक्षाबंधनाचे महत्व :-
सामाजिक

रक्षाबंधनाचे महत्व :-

August 22, 2021
होलार समाजाचे स्वतंत्र महामंडळ निर्माण करावे ! दयानंद ऐवळे
सामाजिक

होलार समाजाचे स्वतंत्र महामंडळ निर्माण करावे ! दयानंद ऐवळे

August 7, 2021
अहमदपूरकरांनी केले वसंतराव नाईक यांना क्रतीशील अभिवादन.
सामाजिक

अहमदपूरकरांनी केले वसंतराव नाईक यांना क्रतीशील अभिवादन.

July 30, 2021
कराड तालुक्यातील उंब्रजमध्ये “घरोघरी शाळा” उपक्रमाची सुरुवात.  विद्यार्थ्यांच्या घरातच सुरू झाल्या शाळा.
सामाजिक

कराड तालुक्यातील उंब्रजमध्ये “घरोघरी शाळा” उपक्रमाची सुरुवात. विद्यार्थ्यांच्या घरातच सुरू झाल्या शाळा.

July 29, 2021
माण तालुक्यत जि. प. शाळा घरोघरी शाळा उपक्रम सुरू……
सामाजिक

माण तालुक्यत जि. प. शाळा घरोघरी शाळा उपक्रम सुरू……

July 29, 2021
Next Post

गरूड झेप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (विरारचा विघ्नहर्ता) च्या वतीने पुरग्रस्तांना एक हात मदतीचा देण्यासाठी नागरीकांना आवाहन…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • त-हाडी घर तेथे झाड संकल्पना राबवावी! – मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्था अध्यक्ष- रावसाहेब चव्हाण
  • कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही- संजय राऊत
  • पुंडलिक नगर येथील मनोरुग्णांनी स्वतःच्या पत्नीवरच केला चाकूने वार…….माणुसकी समूह आणि पोलिसांच्या मदतीने येरवडा येथील मनोरुग्णालयात केले दाखल.
  • वडाळा पश्चिम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…!

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)