• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, March 25, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

कला,वाणिज्यमधूनही करीअरच्या संधीःअभिजीत कोळी

माणगंगा by माणगंगा
March 17, 2023
in सातारा जिल्हा
0
कला,वाणिज्यमधूनही करीअरच्या संधीःअभिजीत कोळी

दहिवडी ता.माण येथील दहिवडी काॅलेजचा १२ वी कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे युवा व्याख्याते श्री.अभिजीत कोळी,अध्यक्ष डाॅ.एस.टी.साळुंखे,ज्यु.विभाग उपप्राचार्या सौ.नंदिनी साळुंखे,श्री.एम.एस.ढाणे उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या पुजनाने झाली.त्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली व महाविद्यालयीन प्रवासातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाविद्यालयीन प्रशासन व शिक्षक यांनी अथक प्रयत्न करणे,सोशल मीडियाच्या माध्यामातून परीक्षेपुर्वी अध्यापन पुर्ण करणे अशा अनेक विषयांवर सतत मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी पारंपारीक वस्त्र परिधान करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.


महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.साळुंखे यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.१२ वी नंतरच्या वर्गाची माहिती देऊन महाविद्यालयात सुरू असलेल्या बी.काॅम,एम.काॅम,बी.ए,एम.ए,बॅंक मॅनेजमेंट तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.


युवा व्याख्याते श्री.कोळी यांनीही विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,वाणिज्य शाखेच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन घेऊन आपण सी.ए. तसेच बॅंकेमध्ये नोकरी करून उदरनिर्वाह करू शकता.कला शाखेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन घेऊन उच्च पदस्थ अधिकारी होऊ शकता.आम्ही जरी आज कला,वाणिज्यचे विद्यार्थी असलो तरी भविष्यात काही तरी करून दाखवणार,काहीतरी घडणार म्हणून येथील शिक्षकांचा अट्टाहास असतो.त्या काॅलेजचे नाव ‘दहिवडी काॅलेज’असेही ते म्हणाले.त्यांनी पुढे ललिता बाबरचे उदाहरण देत आपण परिस्थितीतून मार्ग काढू शकतो हे सांगितले.१२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर आपला योग्य मार्ग निवडण्याचा सल्लाही त्यांनी दिला.मार्ग आणि मार्गदर्शक योग्य असेल तर कला व वाणिज्य शाखेतही करीअर होऊ शकते याची उदाहरणे त्यांनी स्पष्ट केली.


कला शाखेचे विभागप्रमुख सौ.एस.एम.पाटील,वाणिज्य शाखेचे विभागप्रमुख श्री.एम.एस.ढाणे,श्री.ए.एम.जाधव,निवेदक चंद्रकांत कोकाटे,पत्रकार उमेश बुधावले,प्रविण राजे,धिरेनकुमार भोसले,नवनाथ भिसे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.के.एस.पवार यांनी केले.तर श्री.एम.एस.ढाणे यांनी आभारप्रदर्शन करुन कार्यक्रमाची सांगता केली.
Views: 34
Share

Related Posts

आ. जयकुमार गोरे जिंकले ; ग्रीन कॉरिडॉर एमआयडिसी म्हसवडलाच………विधानभवनातील उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब ; माण – खटाव तालुक्यात जल्लोष
सातारा जिल्हा

आ. जयकुमार गोरे जिंकले ; ग्रीन कॉरिडॉर एमआयडिसी म्हसवडलाच………विधानभवनातील उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब ; माण – खटाव तालुक्यात जल्लोष

March 25, 2023
कलेढोन येथील हणमंतराव साळुंखे सोसायटीवर साळुंखे गटाचे वर्चस्व भोसले-शिंदे गटाला पराभवाचा धक्का
सातारा जिल्हा

कलेढोन येथील हणमंतराव साळुंखे सोसायटीवर साळुंखे गटाचे वर्चस्व भोसले-शिंदे गटाला पराभवाचा धक्का

March 21, 2023
मोराळे येथील सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ__
सातारा जिल्हा

मोराळे येथील सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ__

March 20, 2023
जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात दहिवडी काॅलेजचे शिक्षक बेमुदत संपावर!
सातारा जिल्हा

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात दहिवडी काॅलेजचे शिक्षक बेमुदत संपावर!

March 16, 2023
शिखर शिंगणापूरच्या पोलीस पाटलांवर कडक कारवाई व्हावीः अमोल शेंडे
सातारा जिल्हा

शिखर शिंगणापूरच्या पोलीस पाटलांवर कडक कारवाई व्हावीः अमोल शेंडे

March 14, 2023
मायणीला तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा प्राप्त करून देणार – माजी आमदार डॉ.दिलीपरावजी येळगावकर
सातारा जिल्हा

मायणीला तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा प्राप्त करून देणार – माजी आमदार डॉ.दिलीपरावजी येळगावकर

March 14, 2023
Next Post
नवरसाच्या नव कवितांनी गाजलेसंभाजी महाराज साहित्य संमेलनसासवड ला संमेलनाचा समारोप

नवरसाच्या नव कवितांनी गाजले
संभाजी महाराज साहित्य संमेलन
सासवड ला संमेलनाचा समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आ. जयकुमार गोरे जिंकले ; ग्रीन कॉरिडॉर एमआयडिसी म्हसवडलाच………विधानभवनातील उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब ; माण – खटाव तालुक्यात जल्लोष
  • सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र
  • फुले एज्युकेशन तर्फे उच्चशिक्षित जाधव – माळी यांचा नाशिक मध्ये २६ मार्च रोजी होणार ३९ वा सत्यशोधक विवाह सोहळा .
  • सद्गुरु श्री श्री साखर कारखाना चेअरमन शेषागिरी राव अंकल यांनी अखंड बचेरीकरांचे मनं जिंकली…….सदगुरु श्री श्री साखर कारखान्याने पाणी टंचाईच्या झळा सोसणा-या दुष्काळी बचेरी गावचा सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ,,

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)