• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, June 7, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

मोराळे येथील सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ__

माणगंगा by माणगंगा
March 20, 2023
in सातारा जिल्हा
0
मोराळे येथील सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ__

मोराळे येथील सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ__

मायणी प्रतिनिधी

मोराळे तालुका खटाव येथील शिंदे ओढ्यावर सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ येथील सरपंच संदीप जयसिंग शिंदे यांच्या हस्ते व खटावचे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी एडवोकेट सुरज पाटील राजू झगडे राजाराम कचरे मधुकर कचरे डॉक्टर सुशांत देशमुख जयसिंगराव शिंदे एम एन जाधव यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉक्टर येळगावकर म्हणाले की मायनी परिसरात अकरा सिमेंट बंधाऱ्याचे प्रस्ताव मी दिले होते परंतु जिल्हा नियोजन मंडळाकडे निधी नसल्याने बंधाऱ्याचे काम रेंगाळले होते परंतु मंत्रालय पातळीवर हे बंधारे आपण मंजूर केले आहेत खटाव तालुक्याचा पाणी प्रश्न हा माझा श्वास आहे

माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी खटावच्या पाण्यासाठी संघर्ष करतच राहणार आहे विरोधकांनी कितीही अडथळे आणले तरी मी माझे काम करीत करीतच राहणार आहे यावेळी बोलताना सरपंच संदीप शिंदे म्हणाले की मोराळे हे गाव सदन गावांपैकी एक गाव असून या गावाचा समावेश पाणी फाउंडेशन मध्ये झाल्याने संपूर्ण गाव ओलीताखाली येणार आहे सदरच्या कामामुळे अधिकच त्यात भर पडली आहे या हे काम 15 लाखाचे असून परिसरातील विहिरींना फायदा होणार आहे

सुमारे पाच हेक्टर जमीन ओलिताखाली येईल असे हे काम आहे गावाचा विकास हाच आमचा ध्यास आहे आणि हेच आमचे ध्येय आहे या
कार्यक्रमाच्या वेळी डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास दशरथ शिंदे बाळासो शिंदे तुकाराम शिंदे सोमनाथ शिंदे संदीप शिंदे गिरीश घोलप अरुण शिंदे ज्योतीराम शिंदे पंढरीनाथ शिंदे चंद्रकांत शिंदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी दशरथ शिंदे यांनी आभार मानले

Views: 47
Share

Related Posts

जनावरातील व्यंधत्व हे दुग्ध व्यवसायासाठी हानिकारक- डॉ.विकास पाटील
सातारा जिल्हा

जनावरातील व्यंधत्व हे दुग्ध व्यवसायासाठी हानिकारक- डॉ.विकास पाटील

May 26, 2023
पानवण मध्ये जरी – मरीचं चांगभलंच्या घोषात  यात्रा संपन्न
सातारा जिल्हा

पानवण मध्ये जरी – मरीचं चांगभलंच्या घोषात यात्रा संपन्न

May 13, 2023
माणदेशी कवी संमेलन मातीला सुंगध देऊन गेले : डॉ कृष्णा इंगोले
सातारा जिल्हा

माणदेशी कवी संमेलन मातीला सुंगध देऊन गेले : डॉ कृष्णा इंगोले

May 11, 2023
मोफत नगर वाचनालयामध्ये राजर्षी शाहू महाराजांना स्मृति दिनानिमित्त अभिवादन
सातारा जिल्हा

मोफत नगर वाचनालयामध्ये राजर्षी शाहू महाराजांना स्मृति दिनानिमित्त अभिवादन

May 6, 2023
सातारा जिल्हा

दहिवडीतील रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन तर्फे रविवारी माणदेशी कवी संमेलन

May 3, 2023
जय भवानी विद्यालयात विविध उपक्रमांसह महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
सातारा जिल्हा

जय भवानी विद्यालयात विविध उपक्रमांसह महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 3, 2023
Next Post
अखेर कोंडी फुटली; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

अखेर कोंडी फुटली; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • त-हाडी घर तेथे झाड संकल्पना राबवावी! – मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्था अध्यक्ष- रावसाहेब चव्हाण
  • कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही- संजय राऊत
  • पुंडलिक नगर येथील मनोरुग्णांनी स्वतःच्या पत्नीवरच केला चाकूने वार…….माणुसकी समूह आणि पोलिसांच्या मदतीने येरवडा येथील मनोरुग्णालयात केले दाखल.
  • वडाळा पश्चिम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…!

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)