• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊःआ.जयकुमार गोरे

माणगंगा by माणगंगा
April 9, 2023
in सातारा जिल्हा
0
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊःआ.जयकुमार गोरे

आज दि.९ एप्रिल रोजी खटाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा आज भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष माण-खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांनी दौरा केला.त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व मदतीसाठी शासनामार्फत सर्वस्तरावर प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.


सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील बोंबाळे डांभेवाडी, कलेढोण,शिंगाडवाडी व इतर भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या व भावना जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्ष व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी केली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून घेण्याच्या सूचनाही जयकुमार गोरे यांनी यावेळी उपस्थित कृषी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी  शेतकऱ्यांशी संवाद साधतांना म्हणाले की, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या व बागांच्या झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी शासनाकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चेद्वारे सकारात्मक निर्णय त्वरीत घेण्यात येतील अशी माहीती त्यांनी यावेळी दिली.


या पाहणी दौऱ्यात सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी, तहसिलदार किरण जमदाडे,तालुका कृषी अधिकारी,यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी,भाजपा खटाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण,कृष्णराव बनसोडे,सोमनाथ भोसले,निलेश कर्पे,श्रीकांत बनसोडे,रवींद्र काळे, विक्रमशेठ रोमन,डांभेवाडी चे सरपंच किशोर बागल ,कलेढोण च्या सरपंच प्रीती शेटे ,व इतर सर्व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते

Views: 349
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
बाळंतपणासाठी उपजिल्हा रुग्णालयात सक्षम व्यवस्था…..डॉक्टर स्मिता बंडगर – 520 नॉर्मल प्रसूती, 180 प्रसूती शिजरिंग

बाळंतपणासाठी उपजिल्हा रुग्णालयात सक्षम व्यवस्था.....डॉक्टर स्मिता बंडगर - 520 नॉर्मल प्रसूती, 180 प्रसूती शिजरिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)