• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

सांगली जिल्ह्यातील पाच खेळाडूंची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड.

माणगंगा by माणगंगा
June 19, 2023
in Uncategorized
0

सांगली जिल्ह्यातील पाच खेळाडूंची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड.

टेनिस क्रिकेट असोशियन इंडिया आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने सातवी राष्ट्रस्तरीय अजिंक्य स्पर्धा 2023 उत्तर प्रदेश मधील मथुरा येथे दिनांक 22 जून ते 26 जून 2023 रोजी संपन्न होणार आहे या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये सांगली जिल्ह्यातील सोमनगौड बिरादार ,सागर मोरे ,आदित्य पाटील ,अथर्व पाटील ,ओंकार पाटील या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे अशी माहिती सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव – विजय बिराजदार यांनी सांगितले निवड झालेल्या खेळाडूंना 18 जून ते 20 जून 2023 रोजी नाशिक येथील मैदानावर सराव चाचणी घेण्यासाठी महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी मॅडम ,महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे ,विजय उंबरे ,महेश मिश्रा हे उपस्थित राहणार आहेत सांगली जिल्ह्यातील अनेक क्षेत्रातून मुलांचं अभिनंदन केलं जात आहे सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष – आमदार विक्रमसिंह सावंत , कार्याध्यक्ष परवेज गडीकर ,उपाध्यक्ष – अझरुद्दीन शेख व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व सर्व खेळाडूंना सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विजय बिराजदार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले .

Views: 256
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
शब्दसुमने साहित्यिक मंच आयोजित मराठी वाड्:मय मंडळ, के.एम. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय राज्यस्तरीय काव्यसंमेलन उत्साहात संपन्न. .!

शब्दसुमने साहित्यिक मंच आयोजित मराठी वाड्:मय मंडळ, के.एम. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय राज्यस्तरीय काव्यसंमेलन उत्साहात संपन्न. .!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)