• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, July 19, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home क्रीडा

धावपटू आकाश धुळे चा सत्कार….

माणगंगा by माणगंगा
August 5, 2021
in क्रीडा
0
धावपटू आकाश धुळे चा सत्कार….

धावपटू आकाश धुळे चा सत्कार….

पुसद
पुसद येथील खेळाडू आकाश अशोक धुळे हा गुजरात (जामनगर) येथे झालेल्या ४ थे राष्ट्रीय युवा खेळ व क्रिडा २०२१-२२ स्पर्धत १० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत राज्यातुन प्रथम तर देशातुन तृतीय क्रमांक चा कांस्य पदक पटकवल्या मुळे त्याचा मुस्लिम एज्युकेशनल फोरम व ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्ष याच्या वतीने स्थानिक यशवंत स्टेडियम वर पुसद अर्चीवर २०२१ सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.धुळे यांनी अतिशय गरिब परिस्थितिवर मात करुण ही यश संपादन केले आहे.सत्कार करते वेळी फोरम अध्यक्ष मिर्झा आदिल बेग , अमजद खान शहराध्यक्ष , अनिस चव्हाण सदस्य चेतना क्लब , तहेसीन खान पहेलवान , मिर्झा मुबश्शिर, युवक तालुकाध्यक्ष फिरोज खान , दिलशाद अहेमद, मोहम्मद जिब्रान शहर सचिव , अब्दुल रहेमान चव्हाण युवक महासचिव व अन्य खेळाडू उपस्थित होते ..

Views: 1,695
Share

Related Posts

महिम शाळेचे तायक्वांदो स्पर्धेत यश
क्रीडा

महिम शाळेचे तायक्वांदो स्पर्धेत यश

December 8, 2023
अमोलकचंद लाॕ कॉलेज मधे योग दिवस उत्साहात संपन्न
क्रीडा

अमोलकचंद लाॕ कॉलेज मधे योग दिवस उत्साहात संपन्न

June 24, 2021
आटपाडी राष्ट्रीय योग दिन आरोग्यमय शुभेच्छा देऊन साजरा !
क्रीडा

आटपाडी राष्ट्रीय योग दिन आरोग्यमय शुभेच्छा देऊन साजरा !

June 22, 2021
Next Post
ऊस, रब्बी आणि खरीप पिकांच्या उत्पादक  झालेल्या नुकसानीचे शहरी भागातील गुंटेवारी भागात  भेदभाव न करता सरसकट मदत जाहीर करा. _, बहुजन वंचित आघाडी

ऊस, रब्बी आणि खरीप पिकांच्या उत्पादक झालेल्या नुकसानीचे शहरी भागातील गुंटेवारी भागात भेदभाव न करता सरसकट मदत जाहीर करा. _, बहुजन वंचित आघाडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • सिडकोच्या बेजबाबदार नियोजनाचा कळस – नवी मुंबईतील एकाही रेल्वे स्टेशनला लिफ्ट नाही*
  • माहीजळगाव गावात भव्य शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न
  • झरे पंचक्रोशी जनता विद्यालय स्वच्छ सुंदर माझी शाळा अभियान मध्ये प्रथम  
  • आठवणींच्या हिंदोळ्यावर..स्नेहबंध बेगम परविन सुलतानांसोबतचे…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)