• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home क्रीडा

अमोलकचंद लाॕ कॉलेज मधे योग दिवस उत्साहात संपन्न

माणगंगा by माणगंगा
June 24, 2021
in क्रीडा
0
अमोलकचंद लाॕ कॉलेज मधे योग दिवस उत्साहात संपन्न

अमोलकचंद लाॕ कॉलेज मधे योग दिवस उत्साहात संपन्न


विद्या प्रसारक मंडळ संचालीत अमोलकचंद लॉ काॕलेज मधे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार यांचे ‘शांततामय मन आणि समाजासाठी योग’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर योगदिवस दिशानिर्देशाअनुसार विद्यार्थी व शिक्षक सहभागींना प्रत्यक्ष योगाचे शास्त्रशुद्ध धडे देण्यात आले. यावेळी कृषीशास्त्रज्ञ डॉ.प्रमोद यादगिरवार यांचीही उपस्थिती होती. अॕडव्होकेट नेहा मालुंडे यांनी योग प्रात्यक्षिके करून दाखविले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. संदीप नगराळे ह्यांनी केले तर प्रा. वंदना पसारी ह्यांनी संचालन व आभार मानले.
विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदविला.

Views: 1,221
Share

Related Posts

महिम शाळेचे तायक्वांदो स्पर्धेत यश
क्रीडा

महिम शाळेचे तायक्वांदो स्पर्धेत यश

December 8, 2023
धावपटू आकाश धुळे चा सत्कार….
क्रीडा

धावपटू आकाश धुळे चा सत्कार….

August 5, 2021
आटपाडी राष्ट्रीय योग दिन आरोग्यमय शुभेच्छा देऊन साजरा !
क्रीडा

आटपाडी राष्ट्रीय योग दिन आरोग्यमय शुभेच्छा देऊन साजरा !

June 22, 2021
Next Post
डोंगरगाव येथे कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत कृषी मार्गदर्शन कार्यक्रम

डोंगरगाव येथे कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत कृषी मार्गदर्शन कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)