ईगल न्यूज नेटवर्कचा पंढरपूर येथे वर्धापनदिन उत्साहात साजरा
सिंहगड इंन्स्टिटयूट पंढरपूर येथे ईगल न्यूज नेटवर्कचा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात पार.पडला.यावेळी मा.आ.रामहरी रुपनवर,मा.श्री सुभाष घुले ,उपायुक्त पणन, प्रा.डॉ.कैलास करांडे,कँम्पस डायरेक्ट सिंहगड इन्स्टिट्यूट,मा.श्री किशोरभाई भंडारी ,संपादक जाज्वल्य न्यूज,श्री प्रवीण काकडे, प्रा.महादेव तळेकर,श्री लुनेश वीरकर ,संचालक अहिल्याबाई होळकर एज्यु.सोसा.सांगली आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढील व्यक्तींना मानपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. त्यामध्ये डॉ. शंकर अंदानी, श्री शरद भगवान पवार, श्री विक्रम विलास कांबळे ,श्री नागेश सोनटक्के , सौ.सुनिता सोनटक्के ,श्री संदिप शितप ,श्री प्रशांत लवटे ,श्री अशोकराव पाटील , श्री हनुमंत केकाण ,श्री हिम्मत सर्जेराव डांगे , अँड.ओंकार पाटील , श्री विक्रम शिरसट,श्री हनुमंत धाबुगडे,श्री बाळासाहेब सुभेदार, श्री हरिदास तळेकर,सौ.प्रियांका रणजित यादव ,सौ.भारती किशोर औटी , सौ.वैशाली पांडुरंग भोईटे, सौ.बिजाबाई बाबुलाल बागमार, सौ.मृणाल मनोज रावराणे, डॉ.सौ.रेखा कैलास कोळेकर, प्रा.डॉ.वसंत शेंडगे , पत्रकार प्रताप वाघ,श्री कांतीलाल मदने पाटील,श्री आबासाहेब पारखे, प्रा.डॉ.प्रकाश माळी, श्री लिलाधर कोल्हे, श्री मोहन वायदंडे,डॉ.नूरअहमद कारंजे, प्रा.डॉ.संतोष बाबरे,श्री समाधान कंखरे यांचा समावेश होता.
या सोहोळ्याचे प्रास्ताविक स्वागत विलासराव कोळेकर यांनी केले.मा.आ.रामहरी रुपनवर , प्रा.तळेकर, श्री घुले साहेब, प्रा.डॉ.महेश मोटे यांनी प्रभावी विचार व्यक्त केले. यावेळी पत्रकार अमृत यादव,श्री संजय थोरात, हारुण मगदूम, संतोष चव्हाण, आदी पत्रकार उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी दिपक पोतदार, अशोक शिंदे,दिनेश कांबळे,संजय गायकवाड, आदींनी विशेष परिश्रम घेतले.आभार बाबासाहेब राशिनकर यांनी मानले.तसेच उत्कृष्ट सुत्रसंचलन प्रा.कांबळे यांनी केले.