• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, May 15, 2025
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

तऱ्हाडी येथील मुख्याध्यापक नंदलाल कश्यप सेवानिवृत्त

माणगंगा by माणगंगा
April 18, 2024
in महाराष्ट्र
0
तऱ्हाडी येथील मुख्याध्यापक नंदलाल कश्यप सेवानिवृत्त

तऱ्हाडी येथील मुख्याध्यापक नंदलाल कश्यप सेवानिवृत्त

तऱ्हाडी :-येथील स्व. आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक नंदलाल हेमराज कश्यप हे दिनांक १५एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार ३२वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर निवृत्त झाले .त्यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष निंबा नंथू भामरे होते

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे .सचिव विजय भामरे. खजिनदार पुंडलिक वंजी धनगर संचालिका उज्वला भामरे.उषाबाई भामरे प्रशांत भामरे व सुती गिरणी संचालक सुदाम भलकार.माजी उपसरपंच ओंकार दशरथ पाटील .माजी लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर. माजी उपसरपंच उजनबाई अहिरे. तुळशीराम भामरे व गावातील विविध पदाधिकारी उपस्थित होते या वेळी उपस्थित मान्यवरांनी नंदलाल कश्यप सरांना पुढील आयुष्य हे समाजसेवा व आपल्या परिवारास वेळ द्यावा व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सरांनी बंतीस वर्षात बावीस वर्ष उपशिक्षक दहा वर्ष मुख्याध्यापक म्हणून सेवा केली सरांना विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांनी भेट वस्तू देऊन सेवापूर्तीचा निरोप दिला

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. बी पाटील यांनी केले व सुत्रसंचलन रावसाहेब चव्हाण यांनी व आभार प्रदर्शन ए. के.पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले

Views: 148
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
लग्नसराईची धूमधाम अन् वऱ्हाडी मंडळी घामाघूम

लग्नसराईची धूमधाम अन् वऱ्हाडी मंडळी घामाघूम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेची दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधीत
  • डॉ. रिता शेटीया यांची ” ग्लोबल लीडर” पदी नियुक्ती
  • पाकिस्तानी हॅकर्सपासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी
  • पत्रकार सदाशिव पुकळे कोहीनूर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित..

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)