• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

लाडकी बहिण योजनेत बदल…अर्ज भरण्यासाठी बहीण आणि दाजीची मोठी दमछाक

माणगंगा by माणगंगा
July 12, 2024
in Uncategorized
0

लाडकी बहिण योजनेत बदल

अर्ज भरण्यासाठी बहीण आणि दाजीची मोठी दमछाक

शिरपूर:- महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा विधानसभेच्या तोंडावर घाईघाईने घोषणा केली परंतु दररोज नियमात बदल होत असल्यामुळे बहीण आणि दाजीची मोठी दमछाक होत आहे .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना सुरू करून दर महिन्याला पंधराशे रुपये महिलांना मिळणार असल्याची घोषणा केली. एक ते पंधरा जुलै वेळ दिला पुन्हा ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवून वेळ दिला जशी घोषणा झाली तेव्हापासून बहिणीच्या पायाला दम नाही सोबत दाजीची सुद्धा कागदपत्रे जमा करताना दमछाक झाली आहे. परंतु सरकारने पुन्हा सुधारित पद्धतीने तहसीलदार यांचे उत्पन्न दाखला व रहिवासी दाखला ही आठ शिथल करून दिलासा दिला.

दररोज महिलांची ऑनलाईन सेंटर मध्ये गर्दी झाली आहे. तर काही घरी नवीन सुनबाई आली असल्याने तिचे नाव आधार कार्ड मध्ये आले नाही रेशन कार्ड मध्ये नाही यामुळे पुन्हा गोंधळ उडाला परंतु यामध्ये मार्ग काढून ऑनलाईन करता हमीपत्र दररोज बदल होत आहे.ज्यांनी ह्यापूर्वी केलेे त्यांना पुन्हा हमी पत्रासाठी ऑनलाइन सेंटरवर येऊन योजनेचा लाभ घेण्यासाठी जुळवाजुळ करावी लागत आहे. यातच सरकारने महिलांच्या वयात मर्यादा २१ ते ६५ वर्षे केले मग दादासाहेब तुम्ही सांगा आमचं लग्न शासकीय नियमाप्रमाणे १९ व २० वर्षी झाले मग .आम्ही या योजनेत सहभागी कसे नाही साहेब एका बहिणीला योजना आणून लहान बहिणीला वंचित राहावे लागते याकडे लक्ष देऊन पुन्हा एकदा परिपत्रक काढावे शिवाय रक्षाबंधनाच्या अगोदर बहिणीला तीन महिन्याची भेट म्हणून ४५०० खात्यात जमा करावे शिवाय विवाहित महिला व बहीण योजनेपासून वंचित राहू नये अशी मागणी जोर धरीत आहे.

चौकट…
रेशन कार्डवर सासरी अजुन बहीणीचे नावच नाही…

राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ह्या योजनेत सहभागी होण्याकरता लाडक्या बहिणीकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असणे अत्यंत गरजेचा आहे. परंतु काही लाडक्या बहिणीचे नाव सासरी आणखीही पिवळ्या व केसरी राशन कार्ड वर लागलेले नाही. त्यामुळे या लाडक्या बहिणी या योजने पासून वंचित राहणार आहेत.

Views: 168
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आठवण सज्जनशक्तींची..! – ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आठवण सज्जनशक्तींची..! - ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)