• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, May 15, 2025
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

माणगंगा by माणगंगा
August 8, 2024
in मुंबई
0
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

जळगाव: भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि कंगना राणावत हे ज्या प्रकारे मंद बुद्धीचे भाषण संसदेमध्ये करत असतात, तर संसद हे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आहे .जातीय जनगणना होणं गरजेचं आहे

. म्हणजे सर्व समाज घटक दिन दुबळ्या अल्पसंख्यांक गरजू लोकांना यामध्ये न्याय मिळणार आहे. तरी यामध्ये कुठली गोष्ट न करण्यासारखी आहे .राहुल गांधी यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी सर्व तोपरी संसदेमध्ये आवाज उठवला आहे .परंतु याच भाजप सरकारने ठरवलेल आहे. की सर्वसामान्य जनतेला आपल्याला संपवायचा आहे.

त्यांना आपल्याला महागाईच्या विळख्यात पाडायचा आहे. सर्वसामान्य गरजू छोटे व्यापाऱ्यांना संपायचा आहे. ज्या प्रकारे हे उद्योगपतींना कर्ज माफ करतात ,त्यांचे जीएसटी कमी करतात .परंतु सर्वसामान्यांचा जीएसटी मात्र दुपटीने वसूलला जातो. हे प्रश्न हे डोळ्यावर पट्टी बांधून बसलेले आहेत की एक दिवशी भारताचा बांगलादेश ना हो कारण हीच सत्याची सत्य परिस्थिती आपण बघत आहोत असे डॉ.ऐश्वर्री राठोड काँग्रेसच्या जळगाव जिल्हा सचिव बोलल्या.

Views: 127
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
मुंबई

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

August 1, 2024
Next Post
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेची दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधीत
  • डॉ. रिता शेटीया यांची ” ग्लोबल लीडर” पदी नियुक्ती
  • पाकिस्तानी हॅकर्सपासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी
  • पत्रकार सदाशिव पुकळे कोहीनूर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित..

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)