• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, May 15, 2025
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

माणगंगा by माणगंगा
August 9, 2024
in मुंबई
0
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

जळगांव:- डॉ. ऐश्वर्री राठोड या आहेत जामनेर मधून काँग्रेस पक्षातून इच्छुक उमेदवार येणारया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी साथी व त्यांना ही इच्छुक उमेदवारी का मिळावी, कारण की सामाजिक सेवेची आवड असतानाच त्यांनी सामाजिक सेवेमध्ये विविध उपक्रम राबवलेले आहेत या उपक्रमांमध्ये रक्तदान शिबिर असू द्यात, आरोग्य शिबिर असू द्यात आणि सर्वतोपरी मानसिक आधार जो आज कलियुगामध्ये आधाराची गरज आहे,

या आधाराशी निगडित असलेले सोशल मीडियावर नेहमीच आपले मजकूर/बातम्या/मुद्दे/विचार डॉ. ऐश्वर्री राठोड या मांडत असतात. आज जर बघितल्या गेलं तर रोटी, कपडा मकान आणि या दृष्टिकोनातून आपण स्वतःला कशाप्रकारे सक्षम बनवायचं हाच दृष्टिकोन जनतेसाठी त्या नेहमी दाखवत असतात. आणि तसेच विरोधकांवर जास्त टीका केल्याने माणूस मोठा होत नसतो, माणूस हा स्वतःच्या स्वकर्तुत्वाने, स्वकर्माने, आणि चांगल्या विचाराने मोठा होत असतो.

स्वतःला सिद्ध करण्यामध्ये त्या कुठेही कमी पडल्या नाहीत. एक सक्षम महिला म्हणून त्या जामनेर तालुक्यामध्ये स्वतःची प्रॅक्टिस, स्वतःचा बिझनेस, स्वतःचे काम करण्याची कर्तुत्व त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. पाय ओढणाऱ्यांचं काय आहे त्यांना ही गोष्ट कधी समजलेलीच नाही की जेव्हा एक सक्षम महिला स्वताला आपल्या कार्याने, मेहनती ने सिद्ध करत असते तेव्हा तुम्ही तिला मागे खेचू शकत नाही कारण की ती तुमच्याकडे लक्ष न देता ती स्वतःच्या कर्तुत्वाकडे, कर्माकडे आणि सक्षमतेकडे लक्ष देत असून जनतेच्या हितावह काम करण्याची तिची जी प्रवृत्ती असते, त्याला तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही.

एक सक्षम महिला उमेदवार म्हणून कधीही स्वतःला जनतेच्या सेवेसाठी झिजून जाण्याचा प्रयत्न, त्या नेहमीच करत असतात म्हणून जामनेर तालुक्यातून एक सक्षम विधानसभा च्या उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड या आहेत व जामनेरच्या जनतेला/मतदारांना हि सुवर्ण संधी आहे आपल्या मतदार संघाचा योग्य विकासासाठी त्यांना निवडणुकीला विजयी ऊमेदवार म्हणुन निवडून देणे.

Views: 226
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
मुंबई

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

August 1, 2024
Next Post
शिरपूर मध्ये हॉटेल व धाब्यावर शुद्ध तेल वापरावे.. अन्न व औषध प्रशासन विभागाने लक्ष द्यावे

शिरपूर मध्ये हॉटेल व धाब्यावर शुद्ध तेल वापरावे.. अन्न व औषध प्रशासन विभागाने लक्ष द्यावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेची दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधीत
  • डॉ. रिता शेटीया यांची ” ग्लोबल लीडर” पदी नियुक्ती
  • पाकिस्तानी हॅकर्सपासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी
  • पत्रकार सदाशिव पुकळे कोहीनूर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित..

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)