• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, December 16, 2025
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

माणगंगा by माणगंगा
August 16, 2024
in सांगली
0
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

 लोकशाहीचा बळकटीसाठी, पत्रकारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर दीक्षाभूमी ते मंत्रालय काढण्यात येणाऱ्या पत्रकार संवाद यात्रेचे आज सांगली जिल्ह्यात आगमन झाले. या पत्रकार संवाद यात्रेचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे (साहेब) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी सांगली जिल्ह्यातील पत्रकारांशी पत्रकारांचे प्रश्न, मागण्या या विषयावर संवाद साधला. यावेळी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे (साहेब), सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे, डिजीटल मीडिया संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, दै. जनप्रवासचे कार्यकारी संपादक अमृत चौगुले, पत्रकार संघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Views: 311
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये अण्णाभाऊ साठे जयंती व्याख्यान कार्यक्रम संपन्न…वैश्विक मूल्यांची मांडणी करणारे लेखक:- अण्णाभाऊ साठे– डॉ. रामदास नाईकनवरे
सांगली

कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये अण्णाभाऊ साठे जयंती व्याख्यान कार्यक्रम संपन्न…वैश्विक मूल्यांची मांडणी करणारे लेखक:- अण्णाभाऊ साठे– डॉ. रामदास नाईकनवरे

August 3, 2024
Next Post
डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी दिला इच्छुक उमेदवारीचा फॉर्म आमदार श्री. बंटी सतेज पाटील यांना

डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी दिला इच्छुक उमेदवारीचा फॉर्म आमदार श्री. बंटी सतेज पाटील यांना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • जीवनदीप विद्यामंदिर, कामथ, तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम व जिल्हास्तरीय निवड
  • .. आणि राजभवनात आमदारांची शिरगणती झाली !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!
  • खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची फेरनिवड…..
  • नऊ वर्षीय मुलीवर 70 वर्षाच्या वयोवृध्द नराधमाने केला लैंगिक अत्याचार

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)