• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

डिजीटल अरेस्ट पासून सावध रहा, आर. सी. पटेल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज येथे अॅड. चैतन्य भंडारी यांचे व्याख्यान

माणगंगा by माणगंगा
September 18, 2024
in Uncategorized
0
डिजीटल अरेस्ट पासून सावध रहा, आर. सी. पटेल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज येथे अॅड. चैतन्य भंडारी यांचे व्याख्यान

डिजीटल अरेस्ट पासून सावध रहा, आर. सी. पटेल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज येथे अॅड. चैतन्य भंडारी यांचे व्याख्यान

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – आर.सी. पटेल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज येथे अॅड. चैतन्य भंडारी यांचे सायबर समस्येवर व्याख्यान झाले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना सायबरच्या अनुषंगाने येणा-या विविध समस्यांचे निराकरण केले. विद्यार्थ्यांना हल्ली चाललेल्या डिजीटल अरेस्ट फ्रॉड बद्दल त्यांनी माहिती दिली व सांगितले की, कोणताही पोलिस अधिकारी आपणास डिजीटल अरेस्ट म्हणजेच ऑनलाईन अटक करु शकत नाही.

तसेच डिजीटल अरेस्ट बाबत लोकांनी जास्त पॅनिक होवू नये कारण हे सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरीकांना डिजीटल अरेस्टची भिती दाखवून त्यांची आर्थिक फसवणुक करतात व विदयार्थ्यांना पार्सल फ्रॉड व तुमच्या पार्सल मध्ये अंमली पदार्थ सापडलेले आहेत या सारख्या विविध फ्रॉड पासून सावध कसे राहावे याविषयी अॅड. चैतन्य भंडारी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. महाविदलयातील विद्यार्थीनी वर्ग व मुली यांनी हिडन कॅमेरा पासून सावधान कसे रहावे याबाबत देखील त्यांनी याबाबत माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या सायबर सायकोलॉजी मध्ये सकारात्मक बदल करणे याबाबत तसेच जे काही विद्यार्थी सायबर ऑनलाईन छळवणुक, ऑनलाईन बुलिंग, हिडन कॅमेरा याला बळी पडले असतील, ऑनलाईनच्या समस्यांमुळे डिप्रेशन मध्ये गेले असतील त्यांच्या समस्यांचे निराकरण केले.

यावेळी ऑनलाईन जॉबच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी अॅड. चैतन्य भंडारी यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा करुन त्यांना या विषयी येणा-या शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमा प्रसंगी कॉलेजचे डायरेक्टर डॉ. जयंतराव पाटील, सौ. अमृता भंडारी, उपप्राचार्य पी. जे. देसले, व्ही. एस. बावीस्कर, एम.एस. सोनवणे, व्ही. आर. विसपुते प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच कॉलेजमधील विद्यार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.

Views: 127
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
!! चलो मुंबई!! चलो मुंबई!!नाभिक समाजाच्या न्याय व हक्कासाठी ३०सप्टेंबर २०२४ आझाद मैदान मुंबई !!

सरकारचा वोट बैंक असणाऱ्या जातींना खुश करण्याचा प्रयत्न मात्र,नाभिक समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष.त-हाडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)