• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

दिलीप नागरे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित

माणगंगा by माणगंगा
September 23, 2024
in Uncategorized
0
दिलीप नागरे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित

दिलीप नागरे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित

वाघुळ प्रतिनिधी – प्रविण अहिरे

वाघडू ता चाळीसगाव रांजणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी दिलीप रामभाऊ नागरे आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्र शासन ,ग्रामविकास विभाग ,ग्रामपंचायत विभाग तसेच प्रत्येक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यात येतात .मागील काही वर्षापासून काही कारणास्तव रखडलेले हे पुरस्कार आज जळगांव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
जळगाव येथे देण्यात आला.

ग्रामसेवक किंवा ग्रामविस्तार अधिकारी हे शासनाच्या वतीने नियुक्त केलेले अधिकारी असतात व गावकऱ्यांच्या समन्वयाने ,सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या सोबतीने या अधिकारी बांधवांना समन्वय साधायचा असतो.आणि हे काम करत असताना या अधिकाऱ्याने उकृष्ठकाम करावे व त्यांचे केलेल्या कामाचे कौतुक म्हणून सरकारच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

ग्रामसेवक दिलीप नागरे यांनी नामदार गिरीश भाऊ महाजन ,नामदार गुलाबराव पाटील,ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष संजीव निकम यांच्या उपस्थिती मध्ये नामदार अनिल दादा पाटील यांचे हस्ते आज आपल्या परिवारासोबत हा पुरस्कार स्वीकारला .

Views: 116
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
बाई कभी बाई शाळेचा फुटबॉल स्पर्धेत रोमांचक विजय..!

बाई कभी बाई शाळेचा फुटबॉल स्पर्धेत रोमांचक विजय..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)