• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आपण सर्व मिळून देश सायबर क्राईम मुक्त करु या अॅड. चैतन्य भंडारी यांचे आवाहन !!

माणगंगा by माणगंगा
October 1, 2024
in Uncategorized
0
आपण सर्व मिळून देश सायबर क्राईम मुक्त करु या अॅड. चैतन्य भंडारी यांचे आवाहन !!

आपण सर्व मिळून देश सायबर क्राईम मुक्त करु या अॅड. चैतन्य भंडारी यांचे आवाहन !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे : देशभरात ऑक्टोबर महिना हा सायबर अवेरनेस म्हणून साजरा केला जातो. या संदर्भात १ ऑक्टोबर रोजी सायबर अवेरनेस फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. चैतन्य भंडारी यांनी धुळयात एक वेगळा उपक्रम धुळे येथील सुप्रसिध्द द जिम येथे राबवलेला आहे. या उपक्रमात शारिरीक फिटनेससह सायबर सुरक्षे संदर्भात सावधानता कशी बाळगली पाहिजे याबाबत सर्वसामान्य जनतेला अॅड. भंडारी यांनी मार्गदर्शन केले. जिममध्ये येणा-या नागरीकांना सायबर गुन्हेगाराविषयी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून जनतेची सायबर गुन्हेगार कशी फसवणुक करतात यासंदर्भात सावध केले.

यावेळी त्यांनी असे देखील सांगितले की, जसे आपण आपले आरोग्याची काळजी घेतो तसेच आपण या तंत्रज्ञानाचा वापर करताना देखील आपण आपला कसा बचाव करता येईल याबाबत अॅड. भंडारी यांनी जिममध्ये उपस्थित असलेल्या नागरीकांना मार्गदर्शन केले. देशभरात ऑक्टोबर हा महिना सायबर जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो आणि आपण देखील हा संपुर्ण महिना कशा प्रकारे साजरा केला पाहिजे जेणेकरुन सामान्य नागरीक सायबर सुरक्षित राहील असे सांगितले व त्यांनी आधारकार्ड सुरक्षेविषयी देखील माहिती दिली तसेच सोशल मिडीयाचा वापर करतांना आपण कुठल्या चुका न केल्या पाहिजे याबाबत देखील त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी द जिमचे संचालक श्री. शशिकांत अग्रवाल, अभिषेक अग्रवाल व जिममध्ये येणारे नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Views: 111
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
औषधी विक्री परवाना असताना पेय, खाद्य पदार्थ व खेळणी विकणाऱ्या शशी मेडिकल चा औषध विक्री परवाना काढून घ्यावा. :- डॉ. राजन माकणीकर

औषधी विक्री परवाना असताना पेय, खाद्य पदार्थ व खेळणी विकणाऱ्या शशी मेडिकल चा औषध विक्री परवाना काढून घ्यावा. :- डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)