• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

ईगल फौंडेशनच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन..ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात होणार विविध क्षेत्रातील कर्तबगार मान्यवरांचा गौरव

माणगंगा by माणगंगा
October 5, 2024
in Uncategorized
0
ईगल फौंडेशनच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन..ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात होणार विविध क्षेत्रातील कर्तबगार मान्यवरांचा गौरव

ईगल फौंडेशनच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन..

ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात होणार विविध क्षेत्रातील कर्तबगार मान्यवरांचा गौरव

मुंबई (प्रतिनिधी)


ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित विशेष शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा, संस्थांचा पुरस्कार देऊन दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात येणार आहे यासाठी पुरस्कार प्रस्ताव दि.३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पाठवण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

यामध्ये आदर्श माता,आदर्श पिता,आदर्श माता- पिता व अन्य पुरस्कारांचाही सामावेश आहे महिला, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक , क्रीडा,सरपंच, राजकीय , प्रशासकीय, उद्योग,युवा, शेती, पत्रकारिता (इलेक्ट्रॉनिक, प्रिंट,पोर्टल) आदी विविध क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्थांना सहभाग घेता येईल. पुरस्कार माहिती प्रस्ताव आपण पीडीएफ स्वरुपात ही पाठवू शकता.पुरस्कार नामांकन फॉर्म हवा असल्यास 9422420611 या व्हॉट्सअँप नंबरवर आपले नाव,पत्ता, हुद्दा कळवावा. अधिक माहितीसाठी याच फोनवर (सायंकाळी 5 ते 7) या वेळेत संपर्क साधावा . ईगल फौंडेशन चे पदाधिकारी सर्वश्री
प्रा.डॉ.महेश मोटे( उमरगा) श्री बाळ तोरसकर( मुंबई,)डॉ.सुनील भावसार (नाशिक)श्री प्रमोद पाटील~ (पालघर)डॉ.अशोकराव ढगे (राहुरी) श्री अशोक शिंदे (इस्लामपूर) श्री भगवान देवकर ( कुरळप), प्रा.विजय कोष्टी (सांगली) श्री विजय जगताप (पुणे) श्री एस.एम.पाटील(अमळनेर)
,श्री भारत कवितके (मुंबई) राजेंद्र गोसावी व डॉ.प्रकाश माळी (ठाणे), श्री बापुसाहेब कांबळे (नेर्ले) यांचेकडे ही सदर नामांकन प्रवेशिका उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी
संपादिका सौ.शालन कोळेकर उपसंपादक श्री सागर पाटील , श्री शेखर सुर्यवंशी , श्री बाबासाहेब राशिनकर तसेच पदाधिकारी सर्वश्री श्री प्रशांत लाड(चिवे ),श्री योगी राजूनाथ (अहमदनगर), सौ.संगिता शिंदे (सातारा) श्री प्रकाश वंजोळे (खंडाळा),श्री दिपक पोतदार (जयसिंगपूर),श्री संजय गायकवाड (येलूर),श्री राजेश जोष्टे (चिपळूण), तसेच प्रमुख मार्गदर्शक श्री प्रतापराव शिंदे , प्रा.किरण जाधव,कुमार गायकवाड, विरभद्र पोतदार, बापुसाहेब हुंबरे, श्री अण्णासाहेब कोळी , बालासाहेब फड,श्री प्रल्हाद साळुंके ,श्री रावसाहेब काटकर ,श्री संजय नवले अहमदनगर यांचेशीही संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.सदर सन्मान सोहोळा नोव्हेंबर २०२४ मध्ये पार पडणार आहे.

Views: 113
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अनधिकृत कामांना आळा न घालता पैसे खाऊन कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच आधी निलंबित करा.:- डॉ. राजन माकणीकर

अनधिकृत कामांना आळा न घालता पैसे खाऊन कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच आधी निलंबित करा.:- डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)