• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

राजभवनाचे झाले लोकभवन

माणगंगा by माणगंगा
December 3, 2025
in Uncategorized
0
राजभवनाचे झाले लोकभवन

राजभवनाचे झाले लोकभवन

उमेश काशीकर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

केंद्र शासनाच्या सूचनेला अनुसरून महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्र राजभवनाचे नाव लोकभवन करण्याचे निर्देश दिले. राजभवनाच्या संकेतस्थळावर महाराष्ट्र लोक भवन असे नामांतर करण्यात आले आहे. लवकरच सर्वत्र हे बदल दिसतील.

राज्यपाल कोश्यारी यांनी केले होते लोकभवनाचे सूतोवाच

दिनांक १४ जून २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मलबार हिल येथील राजभवन येथील ब्रिटिश कालीन बंकर मध्ये तयार करण्यात आलेल्या ‘क्रांती गाथा’ या क्रांतिकारकांच्या दालनाचे उदघाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधानांसमोरच राजभवनाचे ‘लोक भवन’ व्हावे असा प्रयत्न असल्याचे सांगितले होते.

“राजभवन येथे अनेक लोक येतात. माझा प्रयत्न आहे की राजभवन हे केवळ राजभवन राहू नये… हे लोक भवन व्हावे, येथे जनसामान्य लोक यावे,” असे उद्गार कोश्यारी यांनी काढले होते.

१४० वर्षांच्या प्रवासात दुसरे नामांतर

ब्रिटिश राजवटीत सन १८८५ साली गव्हर्नर निवासस्थान परळ येथून मलबार हिल येथे आले, त्यावेळी त्याचे नाव ‘गव्हर्मेंट हाऊस’ ऑफ बॉम्बे असे होते.

स्वातंत्र्यानंतर ते ‘राजभवन’ झाले. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर ते महाराष्ट्राचे राजभवन झाले आणि आता महाराष्ट्राचे लोकभवन झाले.

Views: 90
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
भारताचा गौरवशाली बौद्ध धम्म महोत्सव – “महामानवास मानवंदना” (२५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा)

भारताचा गौरवशाली बौद्ध धम्म महोत्सव - “महामानवास मानवंदना” (२५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)