• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

अल्पवयीन मुलीवर अत्याचार… संत सेना महाराज नाभिक संघाच्या वतीने तीव्र निषेध

माणगंगा by माणगंगा
December 10, 2025
in Uncategorized
0
अल्पवयीन मुलीवर अत्याचार… संत सेना महाराज नाभिक संघाच्या वतीने तीव्र निषेध

प्रविण अहिरे


वाघडू ता चाळीसगाव सटाणा तालुक्यातील खमताने येथे १०वर्षीय चिमुरडीवर ७० वर्षीय वृद्धाने केलेल्या अत्याचाराचा चाळीसगाव येथील संत सेना महाराज नाभिक संघाने तीव्र निषेध केला असून या नराधमाला फाशीची शिक्षा ठोठवावी अशी मागणी केली आहे.या मागणीचे निवेदन बुधवारी चाळीसगाव तहसीलदार व शहर पोलीसांना देण्यात आले. यावेळी नाभिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.


श्री संत सेना महाराज नाभिक संघ चाळीसगावने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सटाणा तालुक्यातील खमताने गावात नाभिक समाजातील १० वर्षीय चिमुरडीवर ७०वर्षीय वृद्ध नराधमाने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार अत्यंत घृणास्पद असून अशा राक्षसी प्रवृत्तीच्या हैवानांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी व बालीकेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली.


बालीकेवर अत्याचार करणार्‍या नराधमाला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र येत या घटनेचा निषेध केला.यावेळी सकल श्री संत सेना महाराज नाभिक संघ चाळीसगावचे पदाधिकारी व ग्रामीण भागातील वाघडू,सायगाव पिलखोड,देवळी,आडगाव, टाकळी प्र.दे.टाकळी प्र. चा.उंबरखेड, येथील नाभिक समाज बांधव उपस्थित होते. मागणीचे निवेदन चाळीसगाव तहसीलदार व शहर पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.

Views: 49
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित जागतिक स्तरावर मान्यता मिळालेला माहितीपट 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित जागतिक स्तरावर मान्यता मिळालेला माहितीपट 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)