• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची फेरनिवड…..

माणगंगा by माणगंगा
December 15, 2025
in Uncategorized
0
खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची फेरनिवड…..

खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची फेरनिवड…..खानापूर तालुका मराठी पत्रकार संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

खानापूर तालुका मराठी पत्रकार संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

विटा/प्रतिनिधी

खानापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची तर तालुका उपाध्यक्षपदी संजय सागर व संजय डोंगरे यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. गजानन बाबर, सदाशिव डोंगरे या दोघांची जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली. याबाबत निवडीचे अधिकृत पत्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी आणि जेष्ठ मार्गदर्शक पांडुरंग डोंगरे यांच्या हस्ते प्रदान करून नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

खानापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी निवडीसाठी शासकीय विश्रामगृहात पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शक पांडुरंग डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत खानापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांची विशेष बैठक झाली. या बैठकीत नूतन पदाधिकार्‍यांच्या सर्वानुमते निवडी करण्यात आल्या. या निवडीनंतर सर्व सदस्यांना पत्रकार संघाच्यावतीने ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.

या बैठकीत सर्वानुमते निवडलेले खानापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघटनेचे नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी अशी : मार्गदर्शक : दिलीपराव मोहिते, पांडुरंग डोंगरे, तालुकाध्यक्ष – गणेश धेंडे, तालुका उपाध्यक्ष – संजय सागर, संजय डोंगरे, सचिव – खजिनदार – महेश फासे, संघटक – अनिलदत्त डोंगरे, पोपट रास्ते, प्रसिद्धी विभागप्रमुख – महादेव धनवडे, सोशल मीडियाप्रमुख – राम शिंदे तालुका कार्यकारिणी सदस्य – अभिजीत शिंदे, चंद्रकांत जाधव, संदीप माने, सचिन निकम,तुषार टिंगरे, लक्ष्मण पाटील, दत्तात्रय डोंगरे, सिराज शिकलगार, विनायक देशपांडे, प्रवीण जावीर, पवन कांबळे, वैभव कुलकर्णी, प्रथमेश बामणे, अमोल सावंत, राहुल करडे, प्रणय देवकुळे, रविकुमार मगदूम, सागर कदम, विजय सूर्यवंशी, दीपक पवार, प्रमोद भोसले, सोहम भंडारे, सुरेश सरगर, मुरली आमणे, राजू खिलारे, रोहन टेके, संजय फासे.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी म्हणाले, राज्य संघटक संजय भोकरेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना राज्यातील पत्रकारांसाठी काम करत आहे. पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी नूतन पदाधिकार्‍यांनी काम करावे. भोकरेसाहेबांच्या संकल्पनेतून विटा नगरपालिकेने दिलेल्या 10 गुंठे जागेत राज्यातील रोलमॉडेल आणि सुसज्ज असे पत्रकार भवन विट्यात लवकरच उभारले जाणार आहे. पत्रकार भवन उभारणीसाठी खानापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकसंघपणे काम करूया, असे आवाहन केले.

नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष गणेश धेंडे म्हणाले, राज्य संघटक संजय भोकरेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघटनेच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहीन. तालुकाध्यक्षपदाची मिळालेली जबाबदारी सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सक्षमपणे पार पाडून खानापूर तालुक्यात पत्रकार संघाचे काम अधिक प्रभावीपणे केले जाईल. स्वागत व प्रास्ताविक अभिजित शिंदे यांनी केले. आभार पांडुरंग डोंगरे यांनी मानले.

Views: 106
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
.. आणि राजभवनात आमदारांची शिरगणती झाली !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!

.. आणि राजभवनात आमदारांची शिरगणती झाली !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)