• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

पुण्यात सोमवारी रासपच्या ‘युवा जोडो संकल्प अभियाना’चा शुभारंभ; महादेव जानकर यांची प्रमुख उपस्थिती

माणगंगा by माणगंगा
July 24, 2026
in Uncategorized
0
पुण्यात सोमवारी रासपच्या ‘युवा जोडो संकल्प अभियाना’चा शुभारंभ; महादेव जानकर यांची प्रमुख उपस्थिती

पुण्यात सोमवारी रासपच्या ‘युवा जोडो संकल्प अभियाना’चा शुभारंभ; महादेव जानकर यांची प्रमुख उपस्थिती

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक आणि महाराष्ट्रव्यापी ‘युवा जोडो संकल्प अभियाना’ची शुभारंभ सभा सोमवार, २७ जुलै रोजी दुपारी ०१:०० वाजता पुणे येथील पत्रकार भवन येथे संपन्न होणार आहे

. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मुख्य उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती रासपच्या वतीने देण्यात आली. पत्रकार भवन येथे महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम प्रदेश कार्यकारिणीची बैठक होईल. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते आणि प्रदेश मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या बैठकीत राज्यातील सद्यस्थितीतील ज्वलंत विषय आणि पक्ष संघटनेच्या मजबुतीसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.

कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष अजित पाटील यांच्या ‘युवा जोडो संकल्प अभियाना’चा अधिकृत शुभारंभ जानकर व वरिष्ठ प्रदेश नेत्यांच्या उपस्थितीत केला जाईल. अजित पाटील हे या अभियानांतर्गत ३६ दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून राज्यातील नवीन युवकांना पक्षाशी जोडणे, त्यांना कामाची संधी देणे आणि युवकांच्या स्थानिक समस्या समजून घेणे, हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.

या सोहळ्यादरम्यान पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातील सर्व आघाड्यांच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Views: 22
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
विद्यार्थी आंदोलना बाबत नामवंत वकिल नितीन सातपुते यांचा याचिका दाखल करण्या बाबत कडक ईशारा

विद्यार्थी आंदोलना बाबत नामवंत वकिल नितीन सातपुते यांचा याचिका दाखल करण्या बाबत कडक ईशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)