• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

दिघंचीत साहिल भैय्या युथ फाऊंडेशनकडून वारकऱ्यांसाठी दोन दिवस फराळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

माणगंगा by माणगंगा
July 24, 2026
in Uncategorized
0
दिघंचीत साहिल भैय्या युथ फाऊंडेशनकडून वारकऱ्यांसाठी दोन दिवस फराळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

दिघंचीत साहिल भैय्या युथ फाऊंडेशनकडून वारकऱ्यांसाठी दोन दिवस फराळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

दिघंची (ता. आटपाडी, जि. सांगली) : आषाढी पायी वारीच्या निमित्ताने साहिल भैय्या युथ फाऊंडेशनच्या वतीने वारकऱ्यांसाठी दोन दिवसांपासून फराळ तसेच अन्य आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचा सुमारे दीड ते दोन हजार वारकऱ्यांनी लाभ घेतला.वारकरी सेवेचा वसा जपत फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सेवा बजावली. पायी वारीत सहभागी झालेल्या भाविकांना फराळ व आवश्यक साहित्याचे वितरण करून मानवसेवेतून विठ्ठलसेवा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.सामाजिक बांधिलकी जपत साहिल भैय्या युथ फाऊंडेशन विविध उपक्रम सातत्याने राबवत आहे.

रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळावे, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण मोहीम, तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे उपक्रम फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविले जात आहेत..हा उपक्रमासाठी साहिल भैय्या देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्ष राजेंद्र सुखदेव घोलप, उपाध्यक्ष सचिन बबन घोलप, सचिव किरण भगत तसेच फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा सेवा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.वारकरी बांधवांनीही या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करत फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. सामाजिक कार्याबरोबरच वारकरी सेवेची जपणूक करणाऱ्या या उपक्रमाचे परिसरात सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Views: 47
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आठवणींच्या हिंदोळ्यावर… किस्सा विदर्भ साहित्य संघातील सहा आजीवन सदस्यांच्या निष्कासनाचाज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आठवणींच्या हिंदोळ्यावर… किस्सा विदर्भ साहित्य संघातील सहा आजीवन सदस्यांच्या निष्कासनाचाज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)