• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

बेस्टमध्ये ज्येष्ठांसाठी सवलतीचा प्रवास लवकरच सुरू होणार – फेस्कॉम

माणगंगा by माणगंगा
July 28, 2026
in Uncategorized
0
बेस्टमध्ये ज्येष्ठांसाठी सवलतीचा प्रवास लवकरच सुरू होणार – फेस्कॉम

बेस्टमध्ये ज्येष्ठांसाठी सवलतीचा प्रवास लवकरच सुरू होणार – फेस्कॉम*

*गोरेगाव, मुंबई* बृहन्मुंबई व परिसरातील बेस्ट बसमधून ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य किंवा सवलतीच्या दरात प्रवास सुविधा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मुंबई प्रादेशिक विभागाने महानगरपालिकेच्या समाज विकास नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता.

त्याला प्रतिसाद म्हणून समाज विकास नियोजन विभागाने बेस्टला सवलतीच्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे लवकरच ज्येष्ठ नागरिकांना बेस्टमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करता येणार असल्याची माहिती फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष सुरेश पोटे यांनी दिली

.विसावा ज्येष्ठ नागरिक संघ, गोरेगाव यांच्या वतीने आयोजित मासिक वाढदिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिरे, विमा, हॉस्पिटल सुविधा यासाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहनच्या एसटी बसमध्ये 65 वर्षावरील ज्येष्ठांना 50 टक्के आणि 75 वर्षावरील ज्येष्ठांना 100 टक्के सवलत मिळते. या सवलतीसाठी बहुउपयोगी NCMC कार्डचे फायदेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला विजय केसरकर व परेश कोलले यांनी भावगीत आणि भक्तिगीत सादर केले.

उपस्थित 20 ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर फेस्कॉम मुंबई अध्यक्ष सुरेश पोटे, मुंबई ज्येष्ठ नागरिक संघ सदस्य दिलीप धारकर, संकल्प ज्येष्ठ नागरिक संघ उपाध्यक्ष शांताराम खामकर, विसावा संघ अध्यक्ष हिंदुराव वाडते, सोनू वारंग, बाळकृष्ण हळदणकर व पत्रकार बाळ पंडित उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश पाटनाईक यांनी केले. तर हिंदुराव वाडते यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश शेलार, रोहिदास बुद्धिवंत, आप्पासाहेब पाटील, शैलजा बोन्द्रे व बबन बोले यांनी परिश्रम घेतले.

Views: 35
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आठवणींच्या हिंदोळ्यावर… किस्सा विदर्भ साहित्य संघातील सहा आजीवन सदस्यांच्या निष्कासनाचाज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आठवणींच्या हिंदोळ्यावर…आठवणी लक्ष्मणराव जोशींच्या…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)