• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

हनुमान विकास सोसायटीच्या कर्जमाफी प्रकरणाची चौकशी करून सचिवावर कारवाईची सहाय्यक निबंधक यांच्याकडे .युवा नेते हणमंत मोटे यांची मागणी

माणगंगा by माणगंगा
August 3, 2026
in Uncategorized
0
हनुमान विकास सोसायटीच्या कर्जमाफी प्रकरणाची चौकशी करून सचिवावर कारवाईची सहाय्यक निबंधक यांच्याकडे .युवा नेते हणमंत मोटे यांची मागणी

हनुमान विकास सोसायटीच्या कर्जमाफी प्रकरणाची चौकशी करून सचिवावर कारवाईची सहाय्यक निबंधक यांच्याकडे .युवा नेते हणमंत मोटे यांची मागणी

आटपाडी | प्रतिनिधी

विभूतवाडी येथील हनुमान विकास सोसायटीच्या कर्जमाफी लाभार्थी यादीत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सचिवावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हनमंत मोटे यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, आटपाडी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, प्रसिद्ध झालेल्या कर्जमाफी लाभार्थी यादीत जमीन नसलेल्या सोसायटीच्या सचिवांचे नाव असल्याने लाभार्थी निवडीच्या प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाला आहे.

संबंधित प्रकरणात नियमांचे पालन झाले का, लाभार्थ्यांची पात्रता योग्यरीत्या तपासण्यात आली होती का, याची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच, संबंधित सचिव पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर करण्यासाठी अनावश्यक टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारीही निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे अनेक पात्र शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळत नसून आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सचिव नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने सोसायटीचे दैनंदिन कामकाज विस्कळीत होत असून सभासदांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हनुमंत मोटे यांनी केली असून या निवेदनामुळे विभूतवाडी परिसरातील सहकारी संस्थांच्या कामकाजाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Views: 42
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
डॉ .डी. वाय. पाटील ऍग्ग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी, तळसंदे येथे करिअरच्या अमर्याद संधीविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योगाभिमुख विविध अभ्यासक्रमांना विना कॅप राऊंड, नियमित फी मध्ये थेट प्रवेश सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)