• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home कोल्हापूर

दीड वर्षाच्या प्रतिक्षेनतर आज घटस्थापनेला मुहूर्तावर जोतिबा मंदिराचे दरवाजे उघडले . नवरात्रोत्सव काळात दररोज२२ तास मंदिर दर्शनासाठी राहणार खुले मात्र भाविकांना घातली ऑनलाईन दर्शन नोंदणी पासची अट .

माणगंगा by माणगंगा
October 7, 2021
in कोल्हापूर
0
दीड वर्षाच्या प्रतिक्षेनतर आज घटस्थापनेला मुहूर्तावर जोतिबा मंदिराचे दरवाजे उघडले . नवरात्रोत्सव काळात दररोज२२ तास मंदिर दर्शनासाठी राहणार खुले मात्र भाविकांना घातली ऑनलाईन दर्शन नोंदणी पासची अट .

कोल्हापूर ( माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल )

दीड वर्षाच्या प्रतिक्षेनतर आज घटस्थापनेला मुहूर्तावर जोतिबा मंदिराचे दरवाजे उघडले . नवरात्रोत्सव काळात दररोज२२ तास मंदिर दर्शनासाठी राहणार खुले मात्र भाविकांना घातली ऑनलाईन दर्शन नोंदणी पासची अट .

www. shreejyotiba.com ही लिंक जोतिबा दर्शन पास साठी उपलब्ध करून दिली आहे . मंदिरात पुजा साहीत्य नेण्यास बंदी घातली आहे. १० वर्षाच्या आतील लहान मुलांना व ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मंदिरात प्रवेश नाही . आधारकार्ड , नोंदणी पास ची झेरॉक्स प्रत दाखवावी लागणार आहे.

आज दख्खनचा राजा श्री . जोतिबा देवाच्या नवरात्रोत्सवास धार्मिक उत्साहात प्रारंभ झाला .पहिल्या माळेला जोतिबा देवाची नागवल्ली पानातील महापुजा बांधुन धुपारती सोहळ्याने घट बसविण्यात आले .
श्री . जोतिबा मंदिरात पहाटे ३ वाजता महाघंटेचा नाद करुन दरवाजे उघडण्यात आले .पहाटे ४ते ५ जोतिबा मूर्तीची पाद्य पुजा ‘ मुख मार्जन , काकड आरती झाली .पहाटे ५ते ६ पंचामृत महाभिषेक विधी झाला .६ वाजता घटस्थापने निमित्त नागवल्ली पानातील अलंकारी बैठी महापुजा बांधण्यात आली . ही पुजा प्रविण कापरे , अंकुश दादर्णे , उमेश शिंगे , कृष्णात शिंगे , आदिनाथ लादे , कृष्णात सांगळे , रमेश ठाकरे , सरदार सांगळे यांनी बांधली . पुजेसाठी खाऊ ची पाने खडकलाट ता चिकोडी येथील भाविकांनी दिली . जरबेरा फुलांची सजावट चव्हाण बंधु आष्टा ता वाळवा यांनी केली. .सकाळी ९ वाजता घटस्थापनेसाठी श्रीःचे पुजारी ‘ उंट , घोडे , देव सेवक ‘ वाजंत्री च्या लवाजमास धुपारती सोहळा निघाला .

देवस्थान समितीचे प्रभारी महादेव दिंडे ,सरपंच राधा बुणे’ सहभागी झाले होते .यमाई ‘ तुकाई ‘ भावकाई मंदिरात घट बसविण्यात आले .कर्पुरेश्वर तीर्थ कुंडात दिवा सोडण्याचा विधी झाला . दुपारी १ वाजता धुपारती जोतिबा मंदिरात आल्यावर तोफेची सलामी देऊन अंगारा वाटप केला . ऑन लाईन दर्शन पास नोंदणी केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दक्षिण दरवाज्यातुन दिला जात होता . उत्तर दरवाज्यातुन भाविक मंदिरा बाहेर येतात.कोडोली पोलिस ठाण्याचे सपोनि दिनेश काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात होता .

Views: 749
Share

Related Posts

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे  यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….
कोल्हापूर

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….

February 25, 2024
मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!
कोल्हापूर

मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!

February 19, 2024
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….
कोल्हापूर

पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….

January 14, 2024
कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर

कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न

January 8, 2024
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा
कोल्हापूर

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा

January 2, 2024
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेधराष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान……अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील..  .यावेळी छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

August 5, 2023
Next Post
आ. सुधीर मुनगंटीवार यांची भारतीय जनता पार्टिच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित पदी निवड

आ. सुधीर मुनगंटीवार यांची भारतीय जनता पार्टिच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित पदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)