• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

आ. सुधीर मुनगंटीवार यांची भारतीय जनता पार्टिच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित पदी निवड

माणगंगा by माणगंगा
October 7, 2021
in मुंबई
0
आ. सुधीर मुनगंटीवार यांची भारतीय जनता पार्टिच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित पदी निवड

आ. सुधीर मुनगंटीवार यांची भारतीय जनता पार्टिच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित पदी निवड

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

चंन्द्रपुर: विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची भारतीय जनता पार्टिच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित पदी निवड करण्यात आली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आ. आशीष शेलार , श्री लद्धाराम नागवानी यांचीही विशेष निमंत्रित म्हणून निवड करण्यात आली आहे.

या महत्वपूर्ण पदावर निवड झाल्याबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे , महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाड़े , माज़ी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा , जिप अध्यक्ष सौ संध्या गुरनुले , महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावड़े , जिल्हा सरचिटणीस संजय गजपुरे , नामदेव डाहुले, कृष्णा सहारे , भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशीष देवतळे , महिला आघाड़ी जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम , महानगर सरचिटणीस राजेंद्र गाँधी,प्रकाश धारणे, रामपाल सिंह, संदीप आवारी, ब्रिजभूषण पाझारे , सुभाष कासनगोटूवार , रविन्द्र गुरनुले , महानगर महिला मोर्चा अध्यक्ष सौ अंजली घोटेकर , महानगर भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निम्बाळकर,संजय कंचर्लावार आदिनी आ. मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले आहे.

Views: 705
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आज जोतिबाला साकडे घालुन जागर एफ . आर .पी .चा आराधना शक्ती पीठाची यात्रेला शुंभारभ केला .

घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आज जोतिबाला साकडे घालुन जागर एफ . आर .पी .चा आराधना शक्ती पीठाची यात्रेला शुंभारभ केला .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)