गारुडी ता. खटाव येथील कोटा जातीच्या बोकडाला मागणी वाढली
गारुडी तालुका खटाव येथील सचिन चव्हाण यांच्याकडे कोटा जातीचा 1 वर्ष 9 महिन्याचा बोकड विकण्याचा आहे. या कोटा जातीच्या बोकडाला चाळीस हजार रुपयांची मागणी झाली आहे परंतु मालकाने चाळीस हजार रुपयाला देण्यास नकार दिला आहे.
मालक सचिन चव्हाण यांच्या म्हणण्याने 55 ते 60 हजार रुपये ला विक्री व्हायला पाहिजे. जवळच ईद येऊन ठेपली असल्याने या बोकडाला मागणी वाढली आहे.
यासाठी 95298 35972 मोबाईल नंबर वर संपर्क करू शकता