केबीपी कॉलेज पंढरपूर प्राध्यापिका सुरेखा भालेराव महाराष्ट्र मधून २१ महिला चा सन्मान करणार
पंढरपूर ;
केबीपी कॉलेज पंढरपूर प्राध्यापिका संपादिका अखंड भारत न्युज सुरेखा भालेराव या महाराष्ट्र मधून विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सन्मान करणार आहेत
या प्रसंगी पैठणी साडी, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, ५ विशेष अंक देणार आहेत
राहण्याची,भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे तरी लवकर संपर्क करण्यात यावा असे कळविले आहे
कबीपी कॉलेज पंढरपूर प्राध्यापिका सुरेखा भालेराव महाराष्ट्र मधून २१ महिला चा सन्मान करणार आहेत.