ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड. 2022
चे बुक प्रकाशित.
पुणे ;
रेकॉर्ड बुक प्रकाशित करताना मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील ( आण्णा ) शेळके. व डॉ.इंद्रजीत मोरे.
समाजात विविध कलागुणांनी परिपूर्ण असणार्या व्यक्ती साठी ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड. हे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.
ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड ची स्थापना. डॉ.इंद्रजीत जयसिंग मोरे यांनी केली असून. सदर पुस्तकात विविध कला असणारे व्यक्ती ची नोंद करण्यात येते. सदर पुस्तकात कलागुण संपन्न व्यक्ती ची नोंद करण्यात आली असून त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
सदर रेकॉर्ड बुक हे संपूर्ण भारतात कार्य करीत आहे.
व कलागुणांना वाव देत असून, प्रसिद्धी देत आहे